Trump Tariff : झुकेगा नहीं साला! अमेरिकेच्या 25% आयात शुल्कावर भारताची खणखणीत उत्तर, ट्रम्पना थेट उत्तर

Trump Tariff : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातून होणाऱ्या निर्यातीवर तब्बल 25 टक्के आयात शुल्क (Tariff) आणि अतिरिक्त दंड लावण्याची एकतर्फी घोषणा केल्यानंतर भारत सरकारने यावर आपली पहिली, ठाम आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रीय हितांच्या बाबतीत भारत कोणत्याही बाह्य दबावाला झुकणार नाही आणि शेतकरी, उद्योगजगत … Read more