Ohio Plane Crash : पुन्हा एकदा भीषण विमान अपघात, उड्डाणानंतर काही मिनीटांतच प्लेन क्रॅश; पायलटसह सहा जणांचा मृत्यू

Ohio Plane Crash : अमेरिकेतील ओहिओ (Ohio) राज्यात रविवारी सकाळी एक भीषण विमान अपघात झाला आहे. यंगस्टाउन-वॉरेन विमानतळावरून (Youngstown-Warren Airport) उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच एक लहान खासगी विमान जंगलात कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिकांसह एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला असून, सगळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सेसना ४४१ (Cessna 441) या डबल इंजिन … Read more