Aftab statement : ‘मला फाशी झाली तरी पश्चाताप नाही, स्वर्गात मिळतील अप्सरा’; आफताबचे धक्कादायक विधान
Aftab statement : लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वॉकरच्या हत्येचा आरोपी आफताब अमीन पूनावालाची चौकशी आणि पॉलीग्राफ चाचणीनंतर धक्कादायक माहिती सातत्याने समोर येत आहे. चौकशीदरम्यान त्याने प्रथमच धक्कादायक खुलासा केला आहे. आफताबची पॉलीग्राफ चाचणी संपली आहे. आता 1 डिसेंबरला आफताबची वैद्यकीय चाचणी होणार आहे, सर्व काही ठीक राहिल्यास त्याची नार्को चाचणी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र पॉलीग्राफ … Read more