अभिजित खेडेकर

एकनाथ शिंदेंचा पाय खोलात! गाड्यांच्या किंमतीसह शेतजमीन लपवल्याचा आरोप, कोर्टात याचिका दाखल

थेट महाविकास आघाडी सरकार धोक्यात आणणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आता मात्र अडचणीत सापडले आहेत. अभिजित खेडेकर, डॉ. अभिषेक हरदास आणि समीर शेख ...