अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

राज्यातील मंत्र्यांचा अजब कारभार! खाजगी रुग्णालयात घेतले उपचार, बिलांची वसुली मात्र सरकारी तिजोरीतून

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील १७ मंत्र्यांनी कोरोना काळात खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. राज्य सरकारमधील मंत्र्यांनी या ...