अनेकांनी

VIDEO: माफी मागा नाहीतर.., हनुमान जन्मस्थळावरून दोन साधूंमध्ये राडा, भर सभेत उगारला माईक

हनुमानाच्या जन्मस्थळावरून सध्या वाद सुरु आहे. किष्किंदाचे मठाधिपती गोविदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधील(Trimbakeshwar) ग्रामस्थ आणि ...