Success Story : डाळिंबाच्या शेतीतून एकरी 12 लाखांचे उत्पन्न, कमी खर्चात फुलवली बाग; यशोगाथा वाचून थक्क व्हाल…
Success Story: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जीवन गेल्या काही वर्षांत अनेक अडचणींनी व्यापलं आहे. विशेषतः सांगोला (Sangola) परिसरात डाळिंब (Pomegranate) शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी मर रोगामुळे हाताशी आलेलं पीक गमावलं, मेहनतीवर पाणी फिरलं. पण अशा कठीण परिस्थितीतही काहीजण हार न मानता शेतीत नव्या पद्धतीने प्रयोग करत उभारी घेत आहेत. मोहोळ (Mohol) तालुक्यातील यावली (Yavli) गावातील अनिकेत … Read more