Cotton Crop: तुम्हालाही कापसाचे एकरी 20 ते 24 क्विंटल उत्पादन मिळू शकते? ‘हा’ प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर

Cotton Crop : महाराष्ट्रात खरीप हंगाम म्हटला की, शेतकऱ्यांच्या मनात दोन पिकांचं नाव ठळकपणे येतं कापूस आणि सोयाबीन. राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं आर्थिक गणित याच दोन पिकांवर अवलंबून असतं. पण गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे कापसाचं उत्पादन घसरत चाललं आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विशेष प्रकल्प … Read more