Andheri By-Election : भाजपचा नववी पास उमेदवार निघाला ‘एवढ्या’ कोटींचा मालक, लटकेंकडे किती संपत्ती?
Andheri By-Election : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली अंधेरी पूर्व पोटनिवडणूक येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. याठिकाणी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे गटाने आपल्या बाजूने उमेदवार उभा करत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटा विरोधात भाजपने आपला उमेदवार उभा केलाय. त्यामुळे अटीतटीची लढाई होणार असल्याचे यावरून स्पष्ट होते. … Read more