अंत्यसंस्कारा
..अन् वडिलांच्या अंत्यसंस्कारातच ७ मुलांमध्ये झाली हाणामारी, पोलिसांच्या उपस्थितीत झाले अंत्यसंस्कार
By Poonam
—
छायासा परिसरातील नरियाला गावात बुधवारी गदारोळ झाला. ८५ वर्षांच्या वृद्धाच्या मृत्यूनंतर, त्यांच्या ७ मुलांमध्ये असे भांडण झाले की लाथा बुक्क्यांनी मारले. मृतदेह स्मशानभूमीत नेत ...