Aaditya Thackeray : प्रत्येक फायनल अहमदाबादलाच कशासाठी? मुंबईला संधी का नाही? ICC ने राजकारणात पडू नये; आदित्य ठाकरेंचा जोरदार इशारा
Aaditya Thackeray : आगामी T20 विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले असून ८ मार्चचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ठरवण्यात आला आहे. मात्र या निर्णयावर शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कडक आक्षेप घेतला आहे. त्यांनी विचारले की, देशातील प्रत्येक मोठा सामना अहमदाबादलाच देण्यामागे नेमके कारण काय? मुंबईसारख्या जागतिक क्रिकेट परंपरेच्या शहराला … Read more