Suraj Chavan Wedding: अरेंज नाही, भावाचं लव्ह मॅरेज हाय; गुलिगत स्टार सूरज चव्हाण मामाच्या मुलीसोबत अडकणार लग्नबंधनात
Suraj Chavan Wedding: ‘बिग बॉस मराठी 5’ (Bigg Boss Marathi 5) च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणारा आणि घराघरात लोकप्रिय झालेला ‘गुलिगत स्टार’ सूरज चव्हाण (Suraj Chavan) पुन्हा एकदा चर्चेत आलाय, पण यावेळी कारण वेगळं आहे. छोट्या पडद्यावरून लाखो चाहत्यांची मने जिंकणारा हा कलाकार आता आपल्या आयुष्याच्या नव्या टप्प्याकडे पाऊल टाकतोय. होय, सूरज लवकरच विवाहबंधनात अडकतोय. … Read more