‘संजय राठोडने पाच कोटी देऊन पुजाच्या आईवडीलांचा आवाज बंद केलाय, पैसे घरात पुरले’
मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणामुळे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला मात्र दुसरीकडे पूजाच्या आईवडिलांनी या प्रकरणात आमची कोणतीही तक्रार नसून राजकीय वळण लागू देऊ नये अशी विनंती केली आहे.
या संदर्भामध्ये पूजाच्या चुलत…