Browsing Tag

मराठी बातमी

ऐश्वर्या- अभिषेकने लेक आराध्यासोबत देसी गर्ल गाण्यावर केला धमाकेदार डान्स; पहा व्हिडीओ

मुंबई : सध्या सोशल मीडियावर अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका कार्यक्रमात आई- वडिलांसोबत डान्स करताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ…

ठाकरे सरकारचा रामदेव बाबांना दणका! पतंजलीच्या औषधाला महाराष्ट्रात परवानगी नाही

मुंबई : काही दिवसांपूर्वीच योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला होता. तसेच पतंजलीने करोना विरोधात ‘कोरोनिल’ प्रभावी असून, याला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचा दावा केला. मात्र योग गुरू बाबा रामदेव…

‘संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे’

मुंबई : वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर जाऊन दर्शन घेतलं. जवळपास १५ दिवसांनी समोर आल्यानंतर त्यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थकांची गर्दी…

धक्कादायक! सापाने दंश केल्यानंतर मुलीला रुग्णालयाऐवजी नेले बाबाकडे, अन्…

मुंबई | देशभरात अनेक ठिकाणी आजही अंधश्रद्धा पाळल्या जात आहे. या अंधश्रद्धा पाळल्याने देशभरात अनेक धक्कादायक गोष्टीही घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वनकोठे गावात घडली आहे. वनकोठे गावात राहणाऱ्या…

दुसऱ्या मुलाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले सैफ- करिना; पहा बाळाची पहिली झलक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत. सैफ अली खान आणि करीनाला दुसरा मुलगा झाला आहे. २१ फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी इस्पितळात करिना कपूरने आपल्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. दोन दिवसांनंतर…

मुलाचा विवाहसोहळा शाही थाटात करणं धनंजय महाडिकांना पडले महागात; वाचा सविस्तर

मुंबई : कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सण, उत्सव, तसेच लग्न राजकीय कार्यक्रम हे साध्या पद्धतीने केले जात आहेत. मोठे कार्यक्रम करण्यावर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. तरीसुध्दा काहींनी मोठे राजकीय कार्यक्रम, विवाह सोहळे आयोजित करत…

खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातला गुंता वाढला! पोस्टमार्टम रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा…

मुंबई : दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर मुंबईत मृतावस्थेत आढळले. डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील मरीन ड्राइव्हवरील सी-ग्रीन हॉटेलमध्ये आढळून आला. आता नुकताच डेलकर यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या पोस्टमार्टम रिपोर्टमधून…

जयंत पाटलांनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम; महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा

मुंबई : सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक झाली. महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला…

कचरा गोळा करणाऱ्या दोन भावंडांचं टॅलेंट पाहून भारावले आनंद महिंद्रा; पहा व्हिडीओ

मुंबई : प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला दडलेली असतेच. अलीकडे सोशल मीडियाच्या प्रभावामुळे सध्या समाजातील उपेक्षित घटकांतील कलाही आता बहरास येताना दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ लक्ष वेधून घेताना दिसत आहे. असाच एक व्हिडिओ…

अरे कुठं फेडताल ही पापं! या जगात माणुसकी शिल्लक आहे का? हत्तीला निर्दयीपणे मारहाण

मुंबई : माणसाने माणूसकीच्या नात्याने अनेक गोष्टी जपायला हव्या. पण इथे तर माणूसकीच हरवली आहे. कारण माणसांच्या क्रूरतेच्या घटनांनी हद्दच पार केली आहे. तामिळनाडूच्या कोयंबटूर येथून ५० किमी अंतरावर ठेक्कमपट्टी येथे असलेल्या एका कॅम्पमध्ये ही…