जुनी गाडी घेताना कोणत्या गोष्टी पहाव्यात व काय काळजी घ्यावी? समजून घ्या सविस्तर..
बरेच लोक नवीन गाडी घेण्याच्या ऐवजी सेकंड हॅन्ड म्हणजे जुनी गाडी घेतात. काही जणांची आर्थिक परिस्थिती ठीक नसते म्हणून ते सेकंड हॅन्ड गाडी घेतात ते काही जण पहिल्यांदा सेकंड हॅन्ड गाडीवर चांगल्या प्रकारे हात बसण्यासाठी जुनी गाडी घेतात.
आता…