‘या’ अनोख्या विवाह सोहळ्याची राज्यात चर्चा; लग्नात शोभेच्या वस्तूंऐवजी कोरोनाचे पोस्टर्स
मुंबई : राज्यात पुन्हा करोनाने डोकं वर काढलं आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दोन्ही पक्षांकडून ५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होता येणार नाहीत, असे आदेश काढण्यात आले आहेत.…