घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव मोदी सरकारनं फेटाळला
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे. अशातच मुंबईतील ज्येष्ठ नागरिक, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारनं फेटाळून लावला आहे.…