‘या’ खेळाडूने धोनीच्या चेन्नईला चॅम्पियन बनवलं, आता ऑस्ट्रेलियात करतोय ड्रायव्हरची नोकरी
मुंबई | श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज सूरज रणदीव याच्यावर ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये बस ड्रायव्हरची नोकरी करण्याची वेळ आली आहे. या खेळाडूची क्रिकेट विश्वातील कारकिर्द वाचून तुम्हाला धक्का बसेल. परंतु सूरज क्रिकेटमधील निवृत्तीनंतर बस…