‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील तारक मेहताची खऱ्या आयूष्यातील पत्नी आणि मुलगी आहेत खुपच सुंदर

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेला भारतातील घराघरात पसंत केले जाते. मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खुप वेगळे स्थान निर्माण केले आहे.

या मालिकेची जागा दुसरी कोणतीही मालिका घेऊ शकत नाही. ही मालिका टेलिव्हिजनवरील सर्वात हिट मालिका आहे. टिआरपीच्या बाबतीतही ही मालिका नेहमी पुढे असते.

मालिकेत काम  करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. खास करुन दया भाभी आणि जेठालालने. त्यासोबतच मालिकेतील दुसरे पात्रही खुप प्रसिद्ध आहेत.

जेठालालसोबतच त्यांची नेहमी मदत करणारे लेखक तारक मेहता देखील प्रेक्षकांमध्ये खुप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या भुमिकेला लोकांनी खुप जास्त पसंत केले आहे. म्हणून त्यांचा वेगळा चाहता वर्ग आहे.

तारक मेहताची भुमिका निभावणाऱ्या कलाकाराचे खरे नाव शैलेश लोढा आहे. त्यांचा जन्म १९६९ मध्ये राजस्थानमध्ये झाला होता. कॉलेजच्या दिवसांपासून ते अभिनय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत.

१९९७ ला त्यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. आजपर्यंत त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यांना खरी ओळख तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेने मिळाली आहे.

शैलेश लोढा खऱ्या आयुष्यात विवाहित आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव स्वाती आहे. स्वाती दिसायला खुपच सुंदर आहेत. पण त्या अभिनय क्षेत्रापासून दुर राहतात. अनेक कार्यक्रमांमध्ये त्या शैलेश लोढासोबत येत असतात.

त्यांच्या पत्नीपेक्षाही सुंदर त्यांची मुलगी दिसते. शैलेश लोढाच्या मुलीचे नाव स्वरा लोढा आहे. स्वरा दिसायला खुपच सुंदर आहे. ती सध्या शिक्षण घेत आहे आणि अभिनय क्षेत्रापासून खुप दुर आहे. ती सध्या तिच्या करिअरवर लक्ष देत आहे.
महत्वाच्या बातम्या –

आमिर खानने घेतला धक्कादायक निर्णय; कायमचा रामराम ठोकत म्हणाला..

शाहरुख खानची पत्नी बनायला ऐश्वर्याने दिला होता नकार; म्हणाली, हा तर…

दिलेले वचन माधुरीने पुर्ण केले, खेड्यातील गरीब मुलाला घेतले डान्स दिवानेमध्ये, पहा व्हिडीओ

अभिनेते जॅकी श्रॉफला घरकाम करणाऱ्या तरूणीच्या आजीचं निधन झाल्याचं समजलं अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.