बॉलीवूडमध्ये अनेक स्टार किड्स येत आहेत. या यादीत सुष्मिता सेनची मुलगी रिनी सेनचा देखील समावेश झाला आहे. तिने ‘सुट्टाबाज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी देखील चांगलेच प्रेम दिले आहे.
रिनी सध्या तिच्या एका वक्तव्यामूळे खुप जास्त चर्चेत आहे. रिनीने सुष्मिता सेनचा बॉयफ्रेंड रोहमन शौलबद्दल एक विधान केले आहे. जे सध्या खुप गाजत आहे. त्यामूळे ती खुप चर्चेत आहे.
रिनी सुष्मिताची मोठी मुलगी आहे. सुष्मिताने तिला दत्तक घेतले होते. ती अजूनही अविवाहीत आहे. पण ती दोन मुलींची आई आहे. तिने दोन्ही मुली दत्तक घेतल्या होत्या. ती एकटी त्या दोघींचा सांभाळ करत होती.
सुष्मिता अविवाहीत आहे. पण ती सध्या रोहमन शौलला डेट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांच्या नात्याबद्दल सर्वांना माहीती आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या मुलीने त्याच्याबद्दल विधान केले आहे.
ती म्हणाली की, ‘रोहमन आमच्या कुटूंबाचा खुप महत्वाचा भाग आहे. त्यांनी जर मला काही सांगितल तर ती माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. ते माझ्याबदद्ल काही बोलले तर ते माझ्यासाठी खुप महत्वाचे आहे. ते आमच्या आयूष्याचा खुप महत्वाचा भाग आहेत.’
ते खुप कमी बोलतात. त्यांनी माझ्या चित्रपटाचा ट्रेलर बघितला. त्यांना तो खुप आवडला. त्यांनी मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी माझे कौतूक केले. जे माझ्यासाठी खुप महत्वाचे आहे. मी त्यांचे बोलणे कधीही टाळू शकत नाही.
रिनीने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. यामूळे सुष्मिता देखील खुप आनंदी आहे. तिने रिनीला अभिनयात येण्यासाठी प्रेरणा दिली होती. सुष्मिताकडे बघूनच रिनीला अभिनेत्री बनण्याची इच्छा झाली.
महत्वाच्या बातम्या –
महाराणी पेक्षा कमी नाही नीता अंबानीचे लाईफस्टाईल; एकदा वापरलेली लिपस्टिक देखील परत वापरत नाही
एका एपिसोडसाठी ‘एवढे’ मानधन घेतो तारक मेहतामधील बाघा; आकडा वाचून धक्का बसेल
बाॅलीवूडचा सर्वात यशस्वी खलनायक महेश आनंदचा मृतदेह दोन दिवस सडत पडला होता..
बर्थडे स्पेशल: ‘रामायण’ मालिकेनंतर अरुण गोविल यांचे करिअर झाले होते खराब; जाणून घ्या कारण
विवाहीत असूनही बॉबी देओलच्या घरात राहते बॉलीवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री