Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

sushma andhare : सुषमा अंधारेंचे लोंटागण! जाहीरपणे मागीतली वारकऱ्यांची माफी; वाचा नेमकं घडलं तरी काय…

Mayur Sarode by Mayur Sarode
December 15, 2022
in ताज्या बातम्या, राज्य
0
sushma adhare

sushma andhare apologize  | शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे त्या वादातही अडकतात. असेच काहीसे वक्तव्य त्यांनी वारकरी संप्रादायाबद्दल केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा असे म्हटले जात होते. पण आता सुषमा अंधारे यांनी माफी मागितली आहे.

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीरपणे माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता हा वाद मिटण्याची शक्यता आहे.

सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्या संदर्भात काही वक्तव्ये केली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर तीव्र नाराजी वक्त केली जात होती. सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी, असे ते म्हणत होते. आता यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या भाषणांमधून मी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात टीका करत आहे. त्यामुळे माझे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे. मी कबीरपंथी आहे. त्यामुळे कोणाच्या श्रद्धेच्या आड येत नाही. कर्मकांड न करता चैतन्य मानते. तरी देखील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

भाजपमध्ये पुरस्कृत वारकरी आघाडीचे लोक आहे. जे लोक कधीच वारीत पायी चालले नाही. त्या लोकांनी कोरोना काळात स्टंट केला. माझा निषेध करण्यासाठी वारकऱ्यांनी माझी अंतयात्रा काढली. भाजपच्या वारकऱ्यांनी माझी अंतयात्रा काढली त्याबद्दल मला आनंदच आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

मी क्षमा मागते. वारकऱ्यांची हात जोडून माफी मागताना मला काहीही गैर वाटत नाही. मी कधीही माफी मागितली नाही. मी माझ्या वक्तव्यांमुळे एकाही राजकीय पक्षाची माफी मागितली नाही. पण मी वारकरी संप्रदायाची माफी मागते कारण ती माझी माणसं आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
rajratna amedkar : पाटलांवर शाईफेक करणाऱ्याला आंबेडकरांनी जाहीर केले १ लाखांचे बक्षीस; म्हणाले, मला संधी मिळाली नाही पण…
पोलिसांनी ॲम्बूलंसला रस्ता दिला असता तर झाला असता मोठा कांड; दरवाजा उघडताच बसला मोठा धक्का
‘हा’ निर्णय घेत BCCI ने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड; सगळेच झाले शाॅक

Tags: shivsenaSushma andharevarkariवारकरीशिवसेनासुषमा अंधारे
Previous Post

rajratna amedkar : पाटलांवर शाईफेक करणाऱ्याला आंबेडकरांनी जाहीर केले १ लाखांचे बक्षीस; म्हणाले, मला संधी मिळाली नाही पण…

Next Post

kalicharan maharaj : डुकराचा दात रात्री पाण्यात ठेवा, ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा.. कालीचरण महाराजांचा वादग्रस्त दावा

Next Post
kalicharan maharaj

kalicharan maharaj : डुकराचा दात रात्री पाण्यात ठेवा, ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा.. कालीचरण महाराजांचा वादग्रस्त दावा

ताज्या बातम्या

mahrashtra rainfall 2

राज्यात आणखी किती दिवस अन् कोणत्या भागात पाऊस पडणार? हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती

March 21, 2023

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजप आणि ठाकरे गटाची युती; जाणून घ्या नेमकं काय घडलं..

March 21, 2023

विराट-अनुष्का बागेश्वरधामच्या धीरेंद्रशास्रींच्या चरणी नतमस्तक? वाचा व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य

March 21, 2023
udhav thackeray

उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या ‘या’ ४ सहकाऱ्यांच्या विरोधातच रचले कारस्थान; नावे वाचून धक्का बसेल

March 21, 2023
Eknath Shinde

शिंदेंनी असं काय केलं की १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एका क्षणात मागे घेतला संप? वाचा इनसाईड स्टोरी..

March 21, 2023

तरुण सतत शेजाऱ्याच्या पत्नीसोबत बोलायचा, नवऱ्याने अशी शिक्षा दिली की कुणाला सांगताच येणार नाही

March 21, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group