बॉलीवूडमध्ये धडाकेबाज कामगीरी केलेली ही अभिनेत्री वळली अध्यात्माकडे; हे आहे त्यामागचं कारण

मराठमोळी अभिनेत्री सुप्रिया कर्णिक यांचा जन्म मुंबईतच झाला. मराठमोळी म्हटल्यानंतर अनेक चाहत्यांच्या भुवया उंचवल्या असतील. कारण बऱ्याच प्रेक्षकांनी तिला जिस देश मी गंगा रहता है, वेलकम अशा हिंदी चित्रपटात पाहिले आहे.

My favorite beautiful MILF..Supriya Karnik. Always gets me hard in these sexy sleeveless blouses..wanna do such nasty things to her..: BollywoodMilfs

सुप्रिया १९९६ साली ‘तिसरा डोळा’ या मालिकेत अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबत भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांत भूमिका मिळाल्या. परंतु त्यांची पहिली मराठी मालिका आजही अनेक प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.

Supriya Karnik Biography, Height & Age | Biographybd

सुप्रिया कर्णिक मुंबईतच लहानाच्या मोठ्या झाल्या. आई-वडील आणि दोन बहिणी अस छोटसं कुटुंब होत त्याचं. त्या लहानपणापासूनच डॅशिंग होत्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच सुप्रिया टॉम बॉय म्हणून ओळख निर्माण झाली होती.

Supriya Karnik Wiki, Age, Height, Husband, Family, Biography & More

सुप्रिया यांनी अगदी लहानपणापासूनच आपली जबाबदारी ओळखली होती. दहावी नंतर सुप्रियाने मुलांचे ट्युशन घेतले, दुकानात काम केले, टायपिस्ट, शेअर मार्केट, रिअल इस्टेटमध्येही काम केले. एवढेच नाही तर टायपिस्ट, सेक्रेटरी, कार रिपेअरिंग अशी सर्व कामे केली. पुढे सौदी अरेबियाला काही वर्षे बुरखा घालून एअर होस्टेसचे काम केले. मात्र तेथील कमला कंटाळून त्या पुन्हा भारतात आल्या.

भारतात आल्यानंतर त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या. त्यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. त्यानंतर त्या बेवफा, राजा हिंदुस्थानी, यादे, जोडी नंबर १, ताल, जिस देश मी गंगा रहता है, वेलकम बॅक अश्या जवळपास ५० हुन अधिक हिंदी चित्रपटांत त्या झळकल्या. तसेच ‘लेक लाडकी’ या मराठी चित्रपटात देखील त्या आपल्याला पाहायला मिळाल्या.

Supriya Karnik | Supriya Karnik at HTLFAAP premiere | paltapan_10 | Flickr

इतकी प्रसिद्धी आणि प्रेम मिळूनसुद्धा अभिनेत्री सुप्रिया कर्णिक अविवाहित आहे. एका मुलाखतीत सुप्रिया सांगतात की, भिनेत्री असली म्हणून काय झालं आपला जोडीदार आपण ज्याच्यावर प्रेम करावं असा माणूस प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात हवा असतो. सुप्रिया दोन वेळा प्रेमात पडली मात्र दोन्ही वेळेला तिची फसवणूकच झाली. या फसवणुकीमुळे मी त्यांना चोप देऊन लोळवलं देखील होतं असंही त्या म्हणतात.

मात्र त्यानंतर लग्नाचा विषय बाजूला होत गेला. आज ती अभिनयापासून थोडी दूर झालेली पाहायला मिळते. काही वर्षांपासून त्या अध्यात्माकडे वळल्या आहेत. अनेक तरुण तरुणींना त्या अध्यात्माचे धडे देखील देताना पहायला मिळतात. मॉडर्न राहूनही आध्यात्म जपणारी मराठमोळी सुप्रिया कर्णिक यांचे अनेक चाहते आपल्याला पाहायला मिळतात.

हे ही वाचा-

‘भाजप-शिवसेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत

आपल्या भावाच्या बायकोवर ॲसिड कुणी फेकले? राणेंनी सेनेला घेरले; केला मोठा गौप्यस्फोट

अरे बापरे! फोनवर बोलता बोलता आई आपल्या चिमुकल्यालाच विसरली बाजारात: पहा पुढे काय झालं,,,

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.