VIDEO: सनी लिओनीचा गाऊन इतका फिट झाला की, चैन लावणे झाले होते अवघड मग पहा पुढे काय झाले….

अभिनेत्री सनी लिओनी ही सोशल मीडियावर खुप ऍक्टिव्ह असते. आपल्या हटके आणि बोल्ड फोटोशुटमुळे ती अनेकदा चाहत्यांना घायाळ करत असते. तसेच तिच्या आयुष्यात काय होतंय याचीही माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.

सनी लिओनीचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. आता सनीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सनी लिओनीच्या ड्रेसची चैन लावायला चक्क तीन जणांची मदत तिला घ्यावी लागत आहे.

सनी लिओनीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सनीने पिवळ्या रंगाचा गाऊन तिने घातलेला आहे. गाऊन तर तिने घातला मात्र त्याची चैन तिला लावणे अवघड झाले आहे.

कितीही प्रयत्न केले तरी ती चैन लावल्या जात नाहीये. त्यामुळे अखेर अख्ख्या टीमने ती झिप लावण्यासाठी प्रयत्न केले मात्र ती लवकरत लागतच नव्हती. अखेर खुप मेहनतीनंतर सनी लिओनीच्या ड्रेसची चैन लागली आहे.

सनी लिओनीचा हा व्हिडिओ एमटीव्हि स्प्लिट्ल व्हिलाच्या मेकअप रुममधला आहे. एक ड्रेसमुळे सनी लिओनीची किती फजिती झाली हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाऊनला परफेक्ट दिसण्यासाठी आर्मीची गरज असते, असे कॅप्शन सनीने व्हिडिओला दिले आहे.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. ३ लाख ६० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी अनेक मजेदार कमेंट केल्या आहे. त्यामध्ये एकाने तर लॉकडाऊनमध्ये सनीचे वजन इतके वाढले की तिला ड्रेस फिट बसायला लागला आहे, असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

१६० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने जात होती बुलेट ट्रेन, ड्रायव्हर चालू ट्रेन सोडून गेला टॉयलेटला…
रोहितची एक्स-गर्लफ्रेंड होती खुपच हॉट आणि ग्लॅमरस, कोहलीमुळे झाले होते ब्रेकअप, पाहा फोटो
‘या’ गंभीर आजाराचा सामना करत आहे राणी मुखर्जीचा नवरा आदित्य चोप्रा; ऐकून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.