सनी लिओनी आहे करोडों संपत्तीची मालकीण; जाणून घ्या कुठे कुठे आहेत बंगले

बॉलीवूडमध्ये येण्या अगोदर कलाकार अनेक गोष्टी करत होते. कोणतेही काम करून ते स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्याची इच्छा ठेवतात. असेच एक नाव म्हणजे सनी लिओनी. सध्याच्या घडीला सनी लियोनी हे बॉलीवूडमधले खुप प्रसिद्ध नाव आहे.

बॉलीवूडची बोल्ड आणि ब्यूटीफुल अभिनेत्री सनी लिओनी ४० वर्षांची झाली आहे. सनीने तिच्या सुंदरतेने प्रेक्षकांच्या मनात वेगळे घर निर्माण केले आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे. त्यासोबतच ती उत्तम दर्जाची डान्सर देखील आहे.

बॉलीवूडमध्ये येण्या अगोदर सनी लियोनीने प्रौढ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अनेक वर्षे त्या चित्रपटांमध्ये काम करत होती. पण बॉलीवूडमध्ये आल्यानंतर सनीने त्या चित्रपटांमध्ये काम करणे सोडून दिले आणि करिअरवर लक्ष देण्यास सुरुवात केली.

सनी लियोनीने भुतकाळ सोडून दिला आहे. ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे. सनीने अनेक वर्षांच्या मेहनतीने बॉलीवूडमध्ये नाव कमावले आहे. आत्ताच्या घडीला सनी करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. जाणून घेऊया तिच्या एकूण संपत्तीबद्दल.

काही वर्षांपूर्वीच सनीने अमेरिकेत एक मोठा बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत करोडोंमध्ये आहे. अमेरिकेत ज्या ठिकाणी सनीने बंगला खरेदी केला आहे. त्या ठिकाणी अनेक हॉलीवूडचे अभिनेते राहतात. त्यामुळे हॉलीवूड स्टार्स सनीचे शेजारी आहेत.

परदेशासोबतच भारतात देखील सनीची करोडोंची प्रॉपर्टी आहे. सनीने मुंबईच्या अंधेरी भागात स्वतःसाठी मोठे घर खरेदी केले आहे. या घराची किंमत ४५ करोड आहे. त्यामुळे हे घर सनीसाठी खुपच खास आहे. सनी या घराला ड्रीम होम बोलते.

घरासोबतच सनीकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तिचे सगळे कुटुंब खुप आलिशान आयुष्य जगते. सनीचे लग्न झाले आहे आणि ती तीन मुलांची आई आहे. तिने एका मुलीला दत्तक घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या –
विश्व सुंदरी मानूषी चिल्लर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये डेब्यू; ‘या’ चित्रपटात करत आहे काम
सैराटफेम आर्चीच्या मनात आहे ‘हा’ बॉलीवूड अभिनेता; म्हणतीय त्याच्यासोबत डेटवर जायचंय
घटस्फोटानंतरही अभिनेत्री पुजा बेदी आहे तब्बल ‘एवढ्या’ करोडची मालकिण; जाणून घ्या..
सलमानच्या राधे चित्रपटाने घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी सर्व रेकॉर्ड तोडत कमवले ‘इतके’ कोटी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.