सनी लिओनीने शेअर केले शेतातील फोटो; चाहत्यांनी खुश होऊन केला लाईक्सचा वर्षाव

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. पण काही अभिनेत्रींनी मात्र चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सनी इंडस्ट्रीतील बोल्ड आणि ब्यूटीफूल अभिनेत्री आहे.

सनीने बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांमध्ये डान्स सॉंग असो किंवा ग्लॅमरस रोल सनी कोणत्याही भुमिकेला घाबरत नाही. तिने बिंधास्तपणे चित्रपटांमध्ये एक्सपोज केले आहे. त्यामूळे बोल्ड अभिनेत्रीचा ताज देण्यात आला आहे.

बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर सनी लिओनीने प्रौढ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अनेक वर्षे त्या चित्रपटांमध्ये काम करत होती. पण बॉलीवूडमध्ये आल्यानंतर सनीने त्या चित्रपटांमध्ये काम करणे सोडून दिले आणि तिने करिअरवर लक्ष देण्यास सुरुवात केली.

बॉलीवूडमध्ये सनीने खुप चांगले यश मिळवले आहे. त्यामूळे तिचा चाहता वर्ग देखील तसा मोठा आहे. सनी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमी काही ना काही शेअर करत असते.

सनीच्या फोटोंना चाहते देखील खुप पसंत करतात. त्यामूळे अनेक वेगवेगळ्या फोटो पोस्ट करत असते. यावेळेस देखील तिच्या फोटोंवर लोकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस केला आहे. सनीने शेतात फोटोशूट केला आहे. त्यामूळे या फोटोंना चाहत्यांनी विशेष पसंत केले आहे.

शेतातील फोटो पोस्ट करत सनीने त्या फोटोंना ‘हे खुप बोरींग होते’ असे कॅप्शन दिले आहे. सनीना बोरिंग वाटलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना खुप जास्त आवडले आहेत. त्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

मुमताजने दिला होता शम्मी कपूरला प्रेमात धोखा ?

‘कुमकूम भाग्य’ फेम अभिनेत्री स्रीती झा आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण; पहा तिच्या आलिशान घराचे फोटो

अखेर समोर आला करीना-सैफच्या छोट्या बाळाचा पहिला फोटो, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

बॉलीवूड अभिनेत्री मयूरी कांगो आज आहे भारतातील गुगल इंडस्ट्रीची हेड; वाचा तिचा थक्क करणारा प्रवास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.