बोल्ड आणि लव्ह मेकिंग सीनपूर्वी सनी लिओन मागते अभिनेत्यांचे एड्स रिपोर्ट, ‘हे’ आहे कारण

मुंबई | बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. याशिवाय ती एक माजी पॉर्न स्टार आहे. अशा परिस्थितीत सनी लिओनीचे आयुष्य नेहमीच वादात सापडले आहे. सनीने आयुष्यातील प्रत्येक वादाचा खंबीरपणे सामना केला आहे.

भारतीय चित्ररपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआगोदर सनी छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि विवादास्पद रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. बिग बॉसच्या सीझन ५ मध्ये सनी लिओनीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या शोमध्ये ती बरीच काळ स्पर्धक म्हणून दिसली होती.

बिग बॉस ५ या शोदरम्यानच सनी लिओनीला निर्माती-दिग्दर्शक आणि अभिनेत्री पूजा भट्ट ने तिच्या जिस्म २ या चित्रपटासाठी साइन केले होते. जिस्म २ ही सनी लिओनीची बॉलिवूडमधील डेब्यू फिल्म होती. यामध्ये तिने अभिनेता रणदीप हूड्डा आणि अरुणोदय सिंग यांच्यासोबत अनेक बोल्ड आणि लव्ह मेकिंग सीन्स केले आहेत.

या चित्रपटात सनी लिओनीने या दोन कलाकारांसोबत बोल्ड सीन करण्यासाठी एक अट घातली होती. या अटीमुळे सर्वांनाच आश्चर्य धक्का बसला होता. इंग्रजी वेबसाइट कोइमोईच्या वृत्तानुसार, सनी लिओनीने जिस्म २ या चित्रपटामध्ये बोल्ड आणि लव्ह मेकिंग सीन्स करण्यासाठी रणदीप हूड्डा आणि अरुणोदय सिंग यांची एचआयव्ही एड्स चाचणी केल्याचे रिपोर्ट मागविले होते.

इंग्रजी वेबसाइट डेक्कन क्रॉनिकल आणि बॉलिवूड लाइफनेही आपल्या वृत्तांत याचा उल्लेख केला आहे. या दोन्ही वेबसाइट्सनुसार सनी लिओनीने जिस्म २ हा चित्रपट साइन करण्यापूर्वी तिच्या सहकारी कलाकारांचा एचआयव्ही एड्स चाचणी अहवाल मागितला होता.

सनी लिओनीची ही अट बॉलिवूडमधील मोठ्या स्टारसाठी नव्हती. तिने ही अट चित्रपटसृष्टीत नवीन आलेल्या कलाकारांसाठी ठेवली होती. वृत्त अहवालानुसार सनी लिओनीने बराच काळ तिच्या सह-कलाकारांनी एचआयव्ही एड्स चाचणी अहवाल देण्याची अट कॉन्ट्रॅक्समध्ये ठेवली होती.

महत्वाच्या बातम्या-
बाॅलीवूडला सोडून गेलेली ‘ही’ अभिनेत्री आज आहे भारतातील सर्वात मोठ्या बेकरी ब्रॅंडची मालकीन
हुबेहूब माधूरी दिक्षितच्या कॉपी आहेत बॉलीवूडच्या ‘य़ा’ अभिनेत्री; जाणून घ्या कोण कोण आहे या यादीत
रस्त्यावर काॅमेडी शो करणारे राजू श्रीवास्तव कसे झाले टिव्हीवरचे प्रसिद्ध काॅमेडीयन? जाणून घ्या त्यांचा प्रवास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.