…म्हणून सनी देओल अमिताभला भेटल्यानंतर सर्वात पहीले त्यांच्या पाया पडतो

अमिताभ बच्चनचे स्टारडम कोणाकडूनही लपलेले नाही. सगळ्या जगाला माहीती आहे की अमिताभ बच्चन बॉलीवूडचे महानायक आहेत. त्यांची जागा दुसरा कोणताही व्यक्ति घेऊ शकत नाही. म्हणूनच छोटे असो किंवा मोठे सगळेजण अमिताभ मानतात.

फिल्म इंडस्ट्रीतील प्रत्येक कलाकारासोबत अमिताभचे खुप चांगले नाते आहे. त्यांचे कोणाहीसोबत वाद नाहीत. म्हणूनच भवतेक त्यांना महानायक बोलले जाते. कोणालाही वाईट न बोलता. कोणाशीही भांडण न करता. अमिताभ सगळ्यांचे चांगले मित्र आहेत.

देओल कुटूंबासोबत अमिताभचे वेगळेच नाते आहे. याचा खुलासा अमिताभ आणि सनी देओलच्या नात्याकडे बघितल्यावर होते. दोघेही एकमेकांची खुप इज्जत करतता. त्यामूळे त्यांचे बॉन्ड खुपच वेगळे आहे. एवढेच नाही तर सनी देओल अमिताभला भेटतो त्यावेळी तो त्यांचे पाय पडतो. जाणून घेऊया यामागचे कारण.

सनी देओलने ८० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. तोपर्यंत अमिताभ बच्चन बॉलीवूडचे सुपरस्टार झाले होते. त्यांच्या नावाने फिल्म इंडस्ट्री सगळीकडे प्रसिद्ध झाली होती. पण वेळेनूसार सनी देओलचे स्टारडम अमिताभवर देखील भारी पडले.

एक वेळ अशी आली ज्यावेळी अमिताभ आणि सनी दोघेही एकमेकांना टक्कर देऊ लागले. त्यामूळे दोघांनी जास्क काळ एकत्र काम केले नाही. सनी देओलने त्याच्या करिअरमध्ये फक्त एकदाच अमिताभ बच्चनसोबत काम केले होते. त्या चित्रपटाचे नाव होते ‘इंसानियत’.

चित्रपटात दोघांच्या जोडीला चांगलेच पसंत केले गेले. शुटींग वेळी अमिताभ आणि सनीचा खुप चांगला बॉन्ड झाला होता. अमिताभकडून सनी देओलने अनेक गोष्टी शिकल्या होत्या. त्यामूळे तो त्यांना अभिनयाचा गुरु समजू लागले. खऱ्या आयूष्यात तर तो नेहमीच त्यांचा आदर करायचा.

यामूळे सनी देओल अमिताभला भेटल्यानंतर सर्वात पहीले त्यांच्या पाया पडतो. मग पुढे बोलतो. अमिताभ आणि सनीचा बॉन्ड खुप चांगला आहे. दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहे. काहीही अडचण आली तर अमिताभ सनीच्या मदतीला धावून जातात. म्हणून दोघांची मैत्री इंडस्ट्रीमध्ये खुप प्रसिद्ध आहे.

महत्वाच्या बातम्या –
अभिनेत्री विद्या बालनने सांगीतले बेडरूममधील ‘ते’ सिक्रेट, नवऱ्यासोबत प्रणय..
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेताचा खेळ खल्लास; अखेर सत्याचाच होणार विजय
श्रीदेवी त्यांच्या मुलींसाठी सोडून गेल्या करोडोंची संपत्ती; आकडा ऐकून पागल व्हाल
‘या’ अभिनेत्रीने काहीच नसणाऱ्या अक्षयकुमारला रातोरात स्टार बनवले होते; पण पुढे..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.