सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या कॉमेडियन सुनील ग्रोवरच्या पत्नीच्या फोटो; दिसते खुपच सुंदर

टेलिव्हिजन आणि मोठ्या पडद्यावर आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांनी मने जिंकणाऱ्या सुनील ग्रोवरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने त्याच्या कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये कधी गुत्थी बूनन तर कधी रिंकू भाभी बनून त्याने प्रेक्षकांना खुप हसवले आहे.

डॉक्टर गुलाटी ही सुनीलची भुमिका तर खुपच प्रसिद्ध झाली. या भुमिकेने सुनीनला घराघरात ओळख मिळवून दिली. त्यामूळे सुनील ग्रोवरचा चाहता वर्ग कोणत्याही बॉलीवूड स्टारपेक्षा कमी नाही. आज आम्ही तुम्हाला सुनीलच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत.

सुनीलच्या पत्नीचे नाव आरती आहे. आरती नेहमीच लाईमलाईटपासून दुर राहते. कॅमेऱ्यापासून दुर राहणाऱ्या आरतीला तिच्या कुटूंबासोबत टाईम घालवायला खुप आवडते. आरती अभिनेत्रीपेक्षाही सुंदर दिसते. आरतीचे फोटो व्हायरल होत असतात.

आरती खऱ्या आयूष्यात इंटेरियर डिझायनर आहे. पण ती स्टाईल आणि सुंदरतेच्या बाबतीत अभिनेत्रींना चांगलीच टक्कर देते. आरती मिडीयाच्या कॅमेऱ्यापासून दुर राहण्याचा प्रयत्न करते. पण ज्यावेळी तिच्या काही फोटो समोर येतात. त्यावेळी तिला बघून चाहते पागल होतात.

आरती सोशल मिडीयापासूर दुर राहते. आरती आणि सुनीलला मोहन नावाचा मुलगा आहे. सुनील ग्रोवर अनेकदा त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पत्नी आरती आणि मुलगा मोहनचे फोटो पोस्ट करत असतो. या तिघांचे छोटे कुटूंब मुंबईत आनंदाने राहते.

१९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘प्यार तो होना ही था’ चित्रपटातून सुनीलने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने मागे वळून पाहीले नाही. सुनीलने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तो कोणताही जो पहीले पत्नीला ऐकवतो. ती त्या जोकवर हसली तर मगच तो जोक दुसऱ्या लोकांसा सांगतो.

महत्त्वाच्या बातम्या –

मीरा राजपूतने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे; व्हिडिओ पाहून हैराण झालेला पती शाहिद कपूर म्हणाला…

अमिताभ बच्चनने बोनी कपूरला बनवले होते भिकारी; जाणून घ्या कारण

‘बॉबी’ चित्रपटासाठी ऋषी कपूरला अवॉर्ड भेटला नव्हता तर त्यांनी तो खरेदी केला होता

ऐश्वर्या रायच्या पत्रिकेत होता मंगल दोष; अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी झाडासोबत केले लग्न?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.