शाहरुखचा सर्वात मोठा दुश्मन आहे ‘हा’ व्यक्ति आणि सुहाना त्याच्याच प्रेमात झाली आहे पागल

फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्याच्या घडीला अभिनेत्यांपेक्षा जास्त त्यांचे मुलचं खुप प्रसिद्ध आहेत. अनेक स्टार किड्स चर्चेत असतात. कलाकारांसोबतच त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेण्यातही लोकांना खुप रुची आहे. स्टार किड्सच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोकं नेहमीच उत्सूक असतात.

आज आपण बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानच्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत. शाहरुखची मुलगी सुहाना चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी नेहमीच चर्चेत असते. तिचे करोडे चाहते आहेत. तिच्या सुंदरतेने अनेक तरुणांना घायाळ केले आहे.

सुहानाच्या प्रेमात तरुण पागल झाले आहेत. पण सुहाना मात्र एका विवाहीत पुरुषाच्या प्रेमात पडली आहे. हा व्यक्ति बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. विशेष म्हणजे हा अभिनेता आणि शाहरुख खान यांचे पटत नाही. दोघे एकमेकांचे दुश्मन आहेत.

सुहाना ज्या अभिनेत्याच्या प्रेमात पागल झाली आहे त्या अभिनेत्याचे नाव आहे शाहिद कपूर. शाहिद कपूरवर लाखो मुली फिदा आहेत. त्याला बॉलीवूडचा चॉकेलट बॉय म्हणून ओळखले जाते. एवढी वर्ष तो इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे आणि आजही त्याचा चाहता वर्ग कमी झालेला नाही.

बॉलीवूडचा किंग शाहरुखची मुलगी शाहिद कपूरच्या प्रेमात पागल झाली आहे. तिला एका मुलाखतीमध्ये तुझा आवडता अभिनेता कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुहाना म्हणाली होती की, मी शाहिद कपूरची खुप मोठी फॅन आहे. मी त्याच्याशी लग्न करायला देखील तयार आहे. पण तो विवाहीत आहे.

सुहानाला शाहिद कपूर खुपच आवडतो. पण शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले आहे आणि त्याला दोन सुंदर मुलंही आहेत. लग्नानंतरही शाहिद अद्यापही लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करतो. शाहरुख खानची मुलगी सुहाना खानसुद्धा या मुलींच्या यादीत सामील झाली आहे.

सुहानाच्या या उत्तराने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. सर्वांना खुप मोठा धक्का बसला आहे. कारण शाहिद कपूर आणि शाहरुख चांगले मित्र नाहीत. या दोघांचे नाते खुप खराब आहे. दोघे एकमेकांचे खुप मोठे दुश्मन आहेत.

शाहरुख आणि शाहिदच्या भांडणाचे कारण प्रियंका चोप्रा आहे. शाहरुख आणि प्रियंकाचे अफेअर सुरु होते. त्यावेळी शाहिद कपूर दोघांच्यामध्ये आला होता. त्याच्यामूळे दोघांचे ब्रेकअप झाले होते. त्या दिवसापासून शाहिद आणि शाहरुख एकमेकांचे दुश्मन बनले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीला मृत्यूनंतर मृत्यूच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाची बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री, मुबंईत खरेदी केला स्वत:चा आशियाना

‘तुम बिन’सारख्या हिट चित्रपटामध्ये काम करणारा प्रियांशू चॅटर्जी अचानक इंडस्ट्री सोडून का गेला?

काकांनी शम्मी कपूरला दिला होता ‘हा’ मोठा धोका; शेवटपर्यंत विसरले नव्हते शम्मी कपूर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.