सुहाना सुंदर दिसते की तिच्या मैत्रिणी सुंदर दिसतात? फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

बॉलीवूडमधील स्टार किड्स अभिनेत्यांपेक्षा कमी नाहीत. अभिनय क्षेत्रात प्रवेश केला नसला तरी त्यांचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. अशीच एक स्टार किड म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान.

सुहाना खान बॉलीवूडपासून लांब असली तरी तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध स्टार किड म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. सोशल मीडियावर देखील तिची फॉलोइंग आहे.

आपल्या चाहत्यांसाठी सुहाना नेहमी काही ना काही पोस्ट करत असते. तिच्या एका फोटोला करोडो लाईक्स मिळतात एवढेच नाही तर खुप कमी वेळात तिच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सुहाना सध्या बाहेर देशात सिनेमाशी निगडित शिक्षण असली तरी ती भारतात नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या विदेशी मित्र मैत्रिणींसोबत अनेक फोटो पोस्ट करत असते. त्या फोटोंना खुप कमी वेळात लाईक्स आणि कंमेंट्स येत असतात.

काही दिवसांपूर्वी सुहानाने तिच्या मैत्रिणींच्या ग्रुपसोबत एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोला लोकांनी खुप जास्त पसंत केले होते. एवढेच चाहत्यांनी सुहाना सुंदर दिसते की तिच्या मैत्रिणी जास्त सुंदर दिसतात? असा प्रश्न देखील विचारला होता.

सुहानाने या कमेंटवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तिच्या दिसायला खुपच सुंदर आणि हॉट आहेत. त्या फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ती बॉलीवूडमध्ये डेब्यु करणार असल्याचे बोलले जाते.

महत्त्वाच्या बातम्या –

पिवळ्या ड्रेसमध्ये अमृताच्या दिलखेच अदा; पहा फोटो

बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करुन हेमा मालिनीने फेडले होते कर्ज; जाणून घ्या पुर्ण प्रकरण

ट्रोलर म्हणाला ‘तू ऐश्वर्याच्या लायकीचा नाहीस’; अभिषेक बच्चनने दिले ‘हे’ उत्तर

कोण अमिताभ बच्चन? म्हणत राजेश खन्नाने केला होता अमिताभचा अपमान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.