…त्यामुळे महिला मला पसंत करतात, वाचा एका वर्षात २३ मुलांचा बाप बनलेल्या तरुणाची कहाणी

ब्रिस्बेन | तुम्हाला वाचून खोटे वाटेल पण एक तरुण एका वर्षात २३ मुलांचा पिता बनला आहे. पहिल्यांदा त्याने हौस म्हणून शुक्राणूंची देणगी दिली होती पण नंतर त्याने यामध्ये पूर्ण वेळ नोकरी करण्याचे ठरवले.

आता तरुणाच्या या कृत्याचा तपास सुरू आहे. हा तरुण ऑस्ट्रेलियन आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा तरूण खूप प्रसिद्ध झाला आहे. एलन फान असे त्याचे नाव आहे. शुक्राणू दान करण्यासाठी हा तरुण खूप फेमस आहे.

तो म्हणाला की त्याच्या वंश आणि शुक्राणूमुळे स्त्रिया त्याला खूप पसंत करतात. डेली मेलने यासंदर्भात वृत्त दिले आहे. एलन स्वतः दोन मुलांचा बाप आहे. परंतु त्याने खाजगी शुक्राणूंचे दान केले आणि सुमारे २३ मुलांचा जन्म झाला आहे.

त्याने नोंदणीकृत फर्टिलिटी सेंटरमध्ये शुक्राणू दान केले होते. ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथील तो रहिवासी आहे. सध्या त्याची चौकशी केली जात आहे. कारण काही प्रजनन क्लिनिकमध्ये एलनबद्दल तक्रार आली होती.

एलनवर हा आरोप आहे की, त्याने कायदेशीर क्लिनिकमधून शुक्राणू दान केले आहेत आणि विहित मर्यादेपेक्षा जास्त मुले तयार केली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया कायद्याअंतर्गत माणूस केवळ 10 कुटुंब तयार करु शकतो. एलन म्हणाला की महिलांना नकार देणे खूप कठीण होते त्यामुळे त्याने एकाच दिवशी तीन महिलांना शुक्राणू डोनेट केले होते.

महत्वाच्या बातम्या
सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड होतोय ट्रोल; त्याने घेतला हा निर्णय
;फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी मराठा आरक्षण मिळवून देईन उदयनराजे भोसले
सलग तीन रात्र ताज समोरच्या फुटपाथवरच थांबून होते रतन टाटा; कारण ऐकून डोळ्यांत पाणी येईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.