शाहरुख खानच्या मुलीने केले बिकीनी शुट; फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान खुप चर्चेत असते. नुकताच सुहानाने तिचा वाढदिवस साजरा केला होता. सुहान खान पण आता लाईमलाईटमध्ये आली आहे.

सुहाना कधी तिच्या कधी करिअर वरुन तर कधी तिच्या ग्लामरस अंदाजावरुन सोशल मीडियावर चर्चेत असते. आता सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्या फोटोंमध्ये ती बिकीनीवर दिसून येत आहे.

सध्या सुहाना खानचे हे बिकीनी शुट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. सुहाना सध्या न्युयॉर्कमध्ये आहे. सुहाना नेहमीच तिच्या मैत्रिणींसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करत असते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट सुहाना खानची मैत्रिण अलाना मार्कले आणि प्रियंका गेडियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या फोटोंमध्ये सुहाना आपल्या मैत्रिणींच्या मध्यभागी उभी असलेली दिसून येत आहे.

तसेच या फोटोमध्ये तिच्या सर्व मैत्रिणी बिकीनीमध्ये दिसून येत आहे. आपल्या सर्व मैत्रिणींसोबत ती पण खुप बोल्ड दिसत आहे. तिच्या या बिकीनीवरच्या फोटोंमुळे तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहे.

तसेच प्रियंका गेडियाने सुहाना खानचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती सेल्फि घेताना दिसून येत आहे.सुहाना खानचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. सुहाना खानने काही दिवसांपुर्वीच २१ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी तिच्या चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटरमध्ये नाचतो”
परिस्थितीला हरवत ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉक्टर बनला; पण कोरोनाची लढाई हरला
व्हाट्स अँपने भारत सरकारच्या विरोधात ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; घ्या अधिक जाणून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.