साऊथची ब्युटी क्वीन काजल अग्रवाल सध्या तिच्या नवऱ्यासोबत हॉलिडे एंजॉय करत आहे. काजलने २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात बिजनेस मॅन गौतम किचलूसोबत लग्न केले आहे. लग्नानंतर या दोघांची जोडी चांगलीच चर्चेत आली आहे.
या दोघांचे लव्ह मॅरेज झाले आहे. या दोघांच्या लग्नाच्या चांगल्याच चर्चा झाल्या होत्या. काजल साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने साऊथसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिच्या उत्तम अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
काजलने गौतमसोबत प्रेमविवाह केला असला. तरी तिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे. करिअरच्या सुरुवातीला तिच्या आणि प्रभासच्या चर्चा होत्या. आज आम्ही तुम्हाला काजलच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगणार आहोत.
काजलने तिच्या सुंदरतेने आणि अभिनयाने अनेकांना वेड लावले आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकांना तिने आपल्या सुंदरतेने घायाळ केले आहे. अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या काजल अग्रवालच्या मनावर एक क्रिकेटपटू राज्य करत आहे.
तुम्हाला धक्का बसला असेल पण हे खरे आहे. काजल अग्रवालच्या मनावर राज्य करणारा क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा हिटमॅन रोहित शर्मा आहे. काजलला रोहित शर्मा खुप आवडतो.
रोहित शर्माने आजपर्यंत त्याच्या खेळाने अनेकांना वेड लावले आहे. पण साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री त्याच्या खेळामुळे त्याच्या प्रेमात पडली आहे. रोहित शर्मा इंडियन क्रिकेट टिमचा यशस्वी खेळाडू आहे.
रोहित शर्माचे करोडो चाहते आहेत. त्यातीलच एक चाहती म्हणजे काजल अग्रवाल. काजलने साऊथमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या नावामुळे अनेक चित्रपट होतात. पण सध्या काजल रोहित शर्माच्या प्रेमात वेडी झाली आहे.
या गोष्टीचा खुलासा स्वतः काजलने एका मुलाखतीमध्ये केला आहे. ती म्हणाली होती की, ‘मी रोहित शर्माची खुप मोठी फॅन आहे. मी त्याच्यामुळे क्रिकेटच्या सर्व स्पर्धा बघते. मला त्याच्यासोबत डेटवर जायला खुप आवडेल. तो सर्वात जास्त हँडसम क्रिकेटर आहे. मला संधी मिळाली तर मी त्याच्याशी लग्न करेल’.
तिच्या या बोलण्यामुळे ती चांगलीच अडचणीत आली होती. काजल अग्रवाल रोहीत शर्माच्या प्रेमात कितीही वेडी असली. तरी तिला त्याचा फायदा नाही. कारण रोहीत शर्मा विवाहित आहे. त्याला एक मुलगीसुध्दा आहे. रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन टिमचा कर्णधार आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘सोनपरी’ फेम मृणाल कुलकर्णी आज जगत आहेत ‘असे’ आयुष्य; वाचून धक्का बसेल
बिपाशा बासूने शेअर केले पतीसोबतचे काही खासगी फोटो; सोशल मिडीयावर रंगली चर्चा
‘ही’ आहे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यूची खऱ्या आयूष्यातील लतिका
१३ वर्षांनंतर सुनील शेट्टी ‘या’ चित्रपटातून करणार कमबॅक; चित्रपटाचे बजेट वाचून तुमची झोप उडेल