सोनम कपूरच्या छोट्या बहीणीने शेअर केले बिकनीतील फोटो; सोशल मिडीयावर रंगली चर्चा

बॉलीवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्समध्ये सोनम कपूरचा समावेश होते. सोनमने खुप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनिल कपूरची लाडली सोनम नेहमीच चर्चेत असते.

सोनम कपूरला सर्वजण ओळखतात. पण तिची बहीण आणि अनिल कपूरची छोटी मुलगी रिया कपूरबद्दल खुप कमी लोकांना माहीती आहे. अभिनय क्षेत्रापासून दुर असलेली रिया चित्रपटसृष्टीशी जोडलेली आहे. ती इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माती आहे.

लाइमलाईटपासून दुर राहणारी रिया सध्या तिच्या सोशल मिडीयावरील पोस्टमूळे चर्चेत आली आहे. ती सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बिकनीतील फोटो पोस्ट केले आहेत. त्यामूळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

रियाने बिकनीतील फोटो पोस्ट करुन सोशल मिडीयावर आग लावली आहे. तिचे बिकनीतील फोटो पाहून चाहते पागल झाले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे. रियाचे बिकनीतील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

आजपर्यंत रियाने अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘वेक अप सिड’ चित्रपटातून तिने निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर तिने आयशा, वीरे दी वेडिंरसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. प्रोडक्शनमधून तिने करोडो रुपये कमवले आहेत.

निर्मितीसोबतच रिया फॅशन डिजायनर देखील आहे. त्यासोबतच रियाला बिजनेसची चांगली माहीती आहे. त्यामूळे तिला स्मार्य बिजनेस वूमन देखील बोलले जाते. रिया गेल्या १० वर्षांपासून बिजनेस मॅन करण बुलानीला डेट करत आहे. लवकरच ते दोघे लग्न करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

काय बोलावे! अभिनेते राजकूमार यांनी त्यांच्या कुत्र्याला विचारुन हिट चित्रपटाला नाकारले होते

सलग ९ चित्रपट गोल्डन जुबली; जाणून घ्या दादा कोंडकेंबद्दल माहीती नसलेल्या गोष्टी

भारत सामना हारला ही गोष्ट सहन झाली नाही; म्हणून अभिनेत्याने गमावला होता जीव

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दाऊद इब्राहीमला आमिर खानने ‘असा’ दिला होता चकवा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.