मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonali Kulkarni)आपल्या पतीसोबत मेक्सिकोला हनिमूनला गेली आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर मेक्सिकोच्या एका बीचवरील फोटो शेअर केला आहे.(sonali kulkarni bold photo viral social media)
या फोटोमध्ये मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बिकीनी लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णीचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पती कुणाल बेडेकरने मेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्यावर हॉट फोटोशूट देखील केलं होतं. यातील काही फोटो सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने “en nuestra luna de miel” असे मेक्सिकन भाषेत लिहिले आहे. या फोटोंची सोशल मीडियावर फार चर्चा रंगली होती.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या फोटोला लाइक केलं आहे. नुकतंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पती कुणाल बेडेकरसोबत पुन्हा लग्न केलं. यापूर्वी लॉकडाउनमध्ये त्यांचं लग्न झालं होतं. दुबईत झालेल्या या लग्न सोहळ्याला मोजकेच लोक उपस्थित होते.
सोनाली कुलकर्णीचे आई-वडील देखील या लग्नाला उपस्थित नव्हते. तिच्या आई-वडिलांनी व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे या लग्न सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती. ७ मे रोजी सोनाली आणि कुणालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने त्या दोघांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली होती.
महत्वाच्या बातम्या :-
अप्सराला बिकीनीमध्ये पाहून चाहतेही हैराण, हनिमूनचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
बाॅलीवूड अभिनेत्री उर्फीचा माज मोडला! मराठी येत नाही म्हणताच पत्रकाराने ‘असा’ शिकवला धडा
सौदी अरेबियाच्या नागरिकांना भारतात प्रवासाला बंदी, इतर १५ देशांबाबतही घेतला मोठा निर्णय