ज्या ठिकाणी बाप कॉन्स्टेबल तिथेच मुलगा आयपीएस बनत एसपी झाला; आज बाप पोराला ठोकतोय सलाम

मुलांनी शिकव, मोठ व्हाव अस सगळ्याच पालकांना वाटत असते. तसेच अनेक वेळा मुल आपल्या वडलांच्या पावलावर पाऊल ठेवत यशाचा मार्ग गाठतात. आज आम्ही एका अश्यास बाप लेकाची गोष्ट सांगणार आहोत जेथे कर्तव्याच्या वेळी वडील मुलाला सलाम ठोकतात.

ही घटना युपीची राजधानी लखनौमधली आहे. योगागोग म्हणजे वडील कॉन्सटेबल आहेत आणि तिथेच त्यांचा मुलगा एसपी म्हणून तैनात आहे. सध्या सोशल मिडीयावर याच्याच कर्तुत्वाची आणि कौतुकाची चर्चा होताना पाहायला मिळते.

In saluting IPS son as boss, Lucknow constable swells with pride | Lucknow  News - Times of India

काही वर्षापूर्वी आयपीएस अनुप कुमार सिंग यांची बदली लखनऊला झाली. लखनौच्या उत्तर भागात त्यांना एसपी करण्यात आले. लखनौच्या उत्तरेला विभूतीखंड पोलीस स्टेशन आहे. अनुप कुमार यांचे वडील जनार्दन सिंह हवालदार आहेत. ते विभूतीखंड पोलीस ठाण्यात रुजू आहे.

जनार्दन म्हणतात की, माझा मुलगा मोठा झाला ही माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. जेव्हा मुलगा आयपीएस झाला तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता. तसेच त्याच्या हाताखाली काम करण्यात काहीच वावग नाही उलट मला आनंदच होतो. तसेच एकत्र पोस्टिंग होणे आमच्या कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट आहे.

लखनौच्या विकसित भागात विभूतीखंड मोडते. या क्षेत्राशी इंदिरा गांधी फाउंडेशन, माहिती आयोग, मानवाधिकार आयोग, उच्च न्यायालय अश्या सरकारी संस्था संबधित आहे. त्यामुळे त्यांना एकत्र काम करण्याचा अनेकवेळा योग येतो.

अनुपकुमार यांना आपल्या वडिलांविषयी खूप आदर आहे. ते म्हणतात की घरी मी वडलांच्या पायाला स्पर्श करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. तसेच कामाच्या क्षेत्रात मी माझे कर्तव्य पार पडतो. त्यांच्या नुसार कर्तव्यावरील जीवन आणि वैयक्तिक जीवन वेगळे आहे आणि ते तसेच असले पाहिजे.

Police constable proud after son takes charge as his superior in Lucknow -  YouTube

ते त्यांच्या कार्त्यव्याला धरून काम करतात तसेच स्वताच्या प्रोटोकॉलचे अनुसरण करतात. अनुपकुमार सिह सरकारी घरात राहतात तर संपूर्ण कुटुंब लखनौच्याघरात राहत आहेत.

हे ही वाचा-

फेसबुकवर मैत्री झालेल्या मैत्रिणीला घरी कोणी नसताना बोलावले, नंतर घडला हा धक्कादायक प्रकार

इंडिअन आयडल १२: सोनू कक्कडला शोची जज म्हणून पाहताच लोक भडकले, म्हणाले संपूर्ण कार्यक्रमातच गडबड

साथ असावी तर अशी; आजी आजोबांचा हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.