सैफची बहीन सोहाच्या ‘त्या’ एका ‘सीडी’ने पटौदी कुटूंबाचे नाक कापले होते; सैफने रातोरात गायब केली होती

अभिनेत्री शर्मिला टागोरला फिल्म इंडस्ट्रीतील पहीली बिकनी गर्ल समजले जाते. १९६८ मध्ये त्यांनी ‘अन इव्हनिंग इन पॅरीस’ चित्रपटामध्ये स्विमिंग सुट घालून धुमाकूळ केला होता. त्या काळात एवढा बोल्ड निर्णय घेणाऱ्या त्या एकमेव अभिनेत्री होत्या.

पण कालातरांने त्यांच्या याच निर्णयाचे कौतूक करण्यात आले होते. आजही शर्मिला टागोर यांचा स्विमिंग सुटवाला लुक प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसला आहे. बिकनी घालून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या शर्मिलाच्या मुलीला मात्र बिकनी घालण्याचा निर्णय खुप महागात पडला होता.

शर्मिला टागोरची मुलगी सोहा अली खान देखील बॉलीवूडमध्ये चांगलीच कार्यरत आहे. ती सध्या चित्रपटांपासून दुर असली तरी तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा देखील मोठा चाहता वर्ग आहे. ‘रंग दे बसंती’सारख्या हिट चित्रपटामध्ये काम केल्यानंतर सोहाला हिट चित्रपटाचे ऑफर मिळत नव्हते.

त्यामूळे करिअरला नीट करण्यासाठी सोहाने आईच्या पाऊलावर पाऊल टाकत बिकनी शुट करण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये सोहाला एका मॅगजीनसाठी बिकनी शुट करण्याची ऑफर आली. त्यावेळी काहीही विचार न करता सोहाने या ऑफरचा स्वीकार केला.

सोहाने मॅगजीनसाठी बिकनी शुट करण्यापूर्वी त्याची सगळी तयारी सुरु केली. तिने अनेक दिवस तिच्या फिगरवर काम केले. त्यानंतर ती काही ट्रिटमेंटसाठी सलूनमध्ये गेली. तिथे सोहाचा एक वैयक्तिक व्हिडीओ शुट करण्यात आला. जो पुढे जाऊन एमएमएसच्या स्वरुपात मार्केटमध्ये आला.

सोहा अली खानचा हा एमएमएस मार्केमध्ये आल्यानंतर गोंधळ उडाला. पटौदी कुटूंबाच्या मुलीचा असा व्हिडीओसमोर येणे खुप लाजिरवाणे होते. त्यामूळे सगळीकडे खान कुटूंबाची बदनामी झाली. मार्केटमध्ये सोहाचा एमएमएस १५०० रुपयांमध्ये विकण्यात येत होता. याला खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

या घटनेनंतर सोहाने त्या सलून विरोधात तक्रार दाखल केली. तर भाऊ सैफ अली खानने सगळ्या पावरचा वापर करुन त्या सीडी आणि डिव्हिडी मार्केटमधून गायब केल्या. ह्या प्रकरणानंतर सोहाची खुप जास्त बदनामी झाली होती. तिला बॉलीवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते.

या सर्व प्रकरणामूळे सोहाच्या कुटूंबाने तिला फिल्मी दुनियेपासून दुर राहण्याचा सल्ला दिला. कुटूंबाच्या दबावाने साराने २०१५ मध्ये बॉयफ्रेंड कुणाल खेमूसोबत लग्न केले आणि बॉलीवूडपासून दुर गेली. आज ती पती आणि मुलीसोबत आनंदाने जगत आहे.

महत्वाच्या बातम्या –

माधूरी दिक्षित आणि आयशा जुल्कासोबत ९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्री बॉलीवूडमध्ये करणार कमबॅक

एका टॉपसेल फोटोशूटमूळे वादाच्या भवऱ्यात अडकली होती ममता कुलकर्णी

तारक मेहतामधील तारक मेहता आणि जेठालाल खऱ्या आयुष्यात आहेत एकमेकांचे कट्टर वैरी, कारण..

….म्हणून राजेश खन्नाने मागितली होती अमिताभ बच्चनची माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.