…म्हणून विराटच्या संघाला आजपर्यंत आयपीएल जिंकता आली नाही

भारतीय खेळाडू विराट कोहलीचा संघ आजपर्यंत आयपीएलचा एकही सामना जिंकू शकला नाही. त्यामूळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा संघ आयपीएल न जिंकण्यामागचं मागचं कारण खेळाडू मनोज तिवारीने सांगितलें आहे. त्याने असे म्हटलं आहे की, विराटला त्याच्या संघामध्ये चांगले खेळाडू सामील करता येत नाहीत.

आयपीएलमध्ये विराट अनेक सीजनपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाचा कॅप्टन आहे. पण आजूनही विराटच्या संघाला विजेतेपद पटकवता आले नाही. २०१६ मध्ये विराटचा संघ फायनलपर्यंत खेळला पण त्यांना ट्रॉफी जिंकता आली नाही.

मनोज तिवारी यांनी विराटच्या संघाच्या पराभवाचे अनेक कारणे सांगितले आहेत. भारतीय संघासोबत त्याची कामगिरी चांगली आहे पण आयपीएलमध्ये त्याला चांगली कामगिरी दाखवता येत नाही. एक चांगली संघ बनवण्यासाठी तुमचे चांगले संयोजनही असले पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, जेव्हा तुमचे परदेशी खेळाडू चांगल्या रितीने खेळत नाहीत तेव्हा तुम्हाला संघामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे. विराटचा संघ प्रत्येक सीजनमध्ये नव्या जोमाने खेळायला उतरतो पण त्यांना यश मिळत नाही.
महत्वाच्या बातम्या-
धडाकेबाज शतक झळकवत रोहितचे टीकाकारांना बॅटमधून चोख उत्तर
पैसे नसतानाही सुरु करा स्वत: चा नवीन व्यवसाय; तरुणांसाठी सोनू सूदची नवीन स्किम
‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत; होणाऱ्या नवऱ्याला आहे एक मुलगी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.