…म्हणून विंचवीने मुलांना जन्म दिल्यानंतर काही तासांनी तिचीच पिल्ले तिला खाऊन टाकतात

विंचू म्हणले की आपल्याला किळसवाणे वाटते किंवा भीती वाटते. पण विंचवी म्हणजे मादी विंचू हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे. ती मुलांना जन्म दिला की तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लाना वाचविण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते विंचवा विषयी आपल्याला काय माहित आहे?

विंचु डंख मारतो, इतकच ना? तुमच्या माहितीत एक अजुन भर घालणार आहे. विंचवाची मादी विंचवी असं आपण तिला म्हणू शकतो.. श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर विंचवीला भेटलच पाहिजे. विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात. अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी पिल्ले तिला होतात.

काही तासांनी पिलांना भुक लागते, निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी. तिला पिलांचे पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही. कासवा विषयी आपल्याला माहिती आहे की, कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांच पोट भरतं. येथे त्यापेक्षा गंभीर समस्या आहे.

विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही. आता हळुहळु पिलांची भुक अनावर होऊ लागते. विंचवी बिचारी कासाविस होते, पण द्यायला तर काहीच नाही. पिलं तिला चावा घ्यायला सुरुवात करतात ती अंग चोरुन निमुट बसुन रहाते. आता पिलांची भुक अनावर होते, ते विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात.

पाहता पाहता पिलं पोट भरुन तृप्त झालेली असतात. हो ती स्वतःच्या पिलांना तृप्त करण्यासाठी स्वतः संपूर्णपणे समर्पित झालेली असते. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नाही. आपल्याला फक्त एवढेच माहीत आहे की विंचू विषारी असतो डंख मारतो. हया लेख आवडला असेल तर पुढे शेअर करा.

महत्वाच्या बातम्या-
विंचवाचे आणि सापांचे विष विकून हा पठ्या झालाय करोडपती, वाचून आश्चर्य वाटेल
देवमाशाने केली उलटी आणि ती; झाली करोडपती; सोन्यापेक्षा महाग असते देवमाशाची उलटी
देशातील असं एक गाव जिथे एकही कोरोना रुग्ण सापडला नाही; कारण वाचून चकीत व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.