ज्या मैत्रिणीने वाईट दिवसांमध्ये मदत केली; त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत होते स्मृती इराणीचे अफेअर

इंडियन टेलिव्हिजनवरील संस्कारी सुन म्हणून स्मृती इराणीची ओळख आहे. अनेक वर्षे मेहनत केल्यानंतर त्यांना ही ओळख मिळाली आहे. एवढ्या वर्षांनंतरही त्या टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध सुन म्हणून प्रसिद्ध आहेत.

स्मृती इराणीने एकता कपूरच्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेत तुलसीची भुमिका निभावली होती. या मालिकेने त्यांना भारतातील घराघरात ओळखले जाऊ लागले होते आणि आज त्यांना राजकारणातील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखले जाते.

टेलिव्हिजन ते राजकारण हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. पण त्यांनी मात्र हार न मानता प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना केला. आज राजकारणात वेगळी स्थान निर्माण करणाऱ्या स्मृती इराणी एकेकाळी त्यांच्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामूळे खुप प्रसिद्ध होत्या.

कारण स्मृती इराणी त्यांच्या मैत्रिणीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडल्या होत्या. ही गोष्ट बाहेर आल्यानंतर खुप मोठा गोंधळ झाला होता. त्याकाळी त्या संस्कारी सुन प्रसिद्ध होत्या. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यमूळे त्यांच्या करिअर फरक पडत होता.

पण त्यांनी कोणत्याही गोष्टीला न घाबरता. आपल्या प्रेमावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या प्रेमाचा विजय झाला. मैत्रिणीच्या स्मृती आणि त्यांचे पती झुबिन इराणी यांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी स्मृती करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत होत्या.

झुबिन हे स्मृतीची मैत्रीण मोनाचे पती होते. कठीण दिवसांमध्ये स्मृती अनेकदा त्यांच्या मैत्रिणीच्या घरी जायच्या. याच कालावधीमध्ये स्मृतीचे त्यांच्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत अफेअर सुरू झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

२००१ मध्ये स्मृती आणि झुबिनने लग्न केले. लग्नानंतर स्मृती मल्होत्रा स्मृती इराणी झाल्या. आज त्या पती आणि मुलांसोबत सुखाचा संसार करत आहेत. स्मृतीचे त्यांची सावत्र मुलगी आणि नवऱ्याच्या पहिल्या पत्नीसोबत देखील खुप चांगले संबंध आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

असे काय झाले की, जिगरी यार मनोजकुमार आणि प्राणची मैत्री तुटली

राजेश खन्ना कधीच स्वतःचे चित्रपट टिव्हीवर पाहत नव्हते; कारण ऐकून थक्क व्हाल

राजेश खन्ना कधीच स्वतःचे चित्रपट टिव्हीवर पाहत नव्हते; कारण ऐकून थक्क व्हाल

अंकिता लोखंडेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनूभव; म्हणाली, रूममध्ये नेऊन…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.