हे काय भलतंच! नवरी राहिली बाजूला अन् मेहूणीनेच घेतला भरमंडपात नवरदेवाचा किस; पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. सध्या सगळीकडेच लग्न सोहळे सुरु आहे. त्यामुळे लग्नातले अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे.

लग्नात नवरीच्या एँट्रीचे, नवरा-नवरीच्या डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. पण सध्या एका लग्नातला भलताच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मेहूणीभर लग्नात नवरदेवाचे चुंबन घेताना दिसून येत आहे.

साली आधी घरवाली असे म्हणताना, काही लोकांना पाहिले असेल, पण याचे उदाहरणच इथे तुम्हाला दिसून येईल. या व्हिडिओमध्ये मेहूणीने आपल्या दाजीचा भरंडपात स्टेजवर किस घेतला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना तर धक्काच बसला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात, की नवरीची बहिण नवरदेवाच्या शेजारी बसलेली आहे. ती तिथे फोटो काढण्यासाठी बसलेली आहे. फोटो काढता काढता अचानक ती नवरदेवाचे तोंड धरते आणि त्याला किस करते. हे पाहून लग्नाच्या मंडपात काही लोक हसताना दिसून येत आहे, तर काही लोकांना शॉकच बसला आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. नवऱ्याची तर काय अवस्था झाली आहे, ते व्हिडिओमध्ये दिसूनच येत आहे. मेहूणीने असे अचानक का केले असा प्रश्न अनेकांना पडला आहे, तर व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरता येईना झाला आहे.

तुम्ही लग्नात आतापर्यंत वेगवेगळे प्रसंग पाहिले असतील. तसेच मेहूणी-भावोजीचे मस्तीचे नाते तुम्ही पाहिले असेल. लग्नपण पण असा प्रसंग तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहिला असेल. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

लायसन्स काढणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता RTO टेस्ट न देताच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या कसं
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने ११ वर्षानंतर उघड केले पहिल्या पत्नीसोबतचे घटस्फोटाचे कारण, म्हणाला…
‘या’ पाच जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस, हाय अलर्ट जारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.