‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील साध्या आणि सोज्वळ लतिकाचे हे फोटो पाहून विश्वास बसनार नाही

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. कौटुंबिक जीवनावर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच मनात भरली आहे. या मालिकेला सर्वो्कृष्ट मालिका हा अवॉर्ड मिळाला आहे.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील प्रत्येक पात्राच अभिनय अतिशय उत्कृष्ट रित्या प्रेक्षकांपर्यंत पोहचत असलेला पाहायला मिळतोय. असतेच अभिमन्यू आणि लतिका यांची इतक्यातच सुरु झालेली लव स्टोरी प्रेक्षकांना आवडू लागली आहे.

एकदम साध्या आणि सोज्वळ लतिकानं सध्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि मालिकेत मुख्य भूमिका साकारत असलेली अभिनेत्री अक्षया नाईक सध्या प्रेक्षकांचं मन जिंकतेय.

अक्षयाचं शालेय शिक्षण प्रभादेवीला कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल येथे झाले. तर रुईया कॉलेजमध्ये तिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. शाळेत असताना अक्षया लहानपणी खूप मस्ती खोर होती. मात्र नववी, दहावी अक्षया शाळेची हेड गर्ल बनली.  तर कॉलेजमध्ये असताना ती मुंबई युनिव्हर्सिटीच्या थेटर ग्रुप मध्ये ऍक्टिव्ह होती. रुईया कॉलेजने दहा वर्षांनी ज्युनियर कॉलेज जनरल सेक्रेटरी हि पोस्ट रि इंट्रोड्यूस केली आणि हि पोस्ट अक्षयाला मिळाली होती.

अक्षयाने चार वर्षांची असताना पहिल्या नाटकाचा शिबिर केलेलं. ते शिबिर दिग्दर्शक रमेश मोरे यांनी घेतलं होतं. ते शिबिर अक्षाला खूप आवडलं. मग अक्षयाने वयाच्या आठव्या वर्षी रमेश मोरे यांच्याच अकल्पित या पहिल्या दिग्दर्शनातील सिनेमात बालकलाकार म्हणून काम मिळाले आणि तिथून तिला अभिनय आवडतो हे समजलं आणि तिने त्यातच करिअर करण्याचं ठरवलं.

मालिकेत साधी दिसणारी अक्षया खऱ्या आयुष्यात एकदम स्टायलिश आणि क्लासी आहे. तिचे इन्स्टाग्रामवरील फोटोंवरुन समजूच शकतो.अक्षयानं मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही उत्तम भूमिका साकारल्या आहेत. अक्षयानं आता हे सुंदर फोटो तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

हे ही वाचा-

पोरबंदरमधील गरीब मुलगा कसा झाला जेठालाल? वाचा दिलीप जोशींचा थक्क करणारा प्रवास

‘सुंदरा मनामध्ये भरली’, मालिकेतील अभिनेत्री अक्षया नाईकचा ग्लॅमरस अवतार पाहिलात? पहा फोटो

कोरोना लसीच्या एका डोसने या महिलेला एका रात्रीत बनवले करोडपती, वाचा नेमके काय घडले

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.