खलनायक रणजितच्या प्रेमात पागल झाली होती अभिनेत्री सिंपल कपाडिया; राजेश खन्नामूळे केले ब्रेकअप

ब़ॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या अनेक खलनायकांची प्रतिमा ही खऱ्या आयूष्यात देखील खलनायकासारखीच असते. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांची खलनायकाची प्रतिमा मात्र बदलायची नाही. म्हणून जास्त तर अभिनेत्री बॉलीवूड खलनायकांपासून दुर राहतात.

अभिनेते आणि खलनायक रणजितची कहाणी देखील काही अशीच होती. इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्र्या त्यांच्यापासून दुर पळायच्या. कारण त्यांनी चित्रपटांमध्ये एवढे जबरदस्त खलनायकाचे काम केले होते की, खऱ्या आयूष्यात देखील लोकं त्यांना घाबरु लागले. प्रत्येक अभिनेत्री त्यांच्यापासून दुर राहायची.

पण एक अभिनेत्री अशी होती जी खलनायक रणजितच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायची. एवढेच नाही तर तिने रणजितला प्रेमात पाडले होते आणि ती देखील त्याच्या प्रेमात पागल झाली होती. ही अभिनेत्री होती डिंपल कपाडियाची छोटी बहीण सिंपल कपाडिया.

सिंपल कपाडिया इंडस्ट्रीतील सर्वात हिट अभिनेत्रींपैकी एक नव्हत्या. पण त्यांचे संबंध इंडस्ट्रीतील मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत होते. म्हणून त्यांता चांगलाच दबदबा होता. राजेश खन्ना सिंपलचे भावजी होते. त्यांचे स्टारडम कोणापासूनही लपलेले नव्हते.

राजेश खन्नाबद्दल सर्वांना माहीती होते. रणजितला देखील त्यांच्याबद्दल चांगलीच माहीती होती. पण तरीही रणजित सिंपलच्या जवळ जात होते. ज्यावेळी राजेश खन्नाला सिंपल आणि रणजितच्या नात्याबद्दल समजले. तेव्हा त्यांना खुप राग आला. ते चिडले.

कारण राजेश खन्नाचे सिंपलवर खुप प्रेम होते. बायकोची बहीण असल्यामूळे ती राजेश खन्नासाठी खुप खास होती. ते तिची खुप जास्त काळजी घ्यायचे. सिंपलला कोणीही त्रास दिला तर राजेश खन्ना त्या व्यक्तिला सहजासहजी सोडत नव्हते.

रणजितबद्दल राजेश खन्नाला सगळी माहीती होती. त्यांनी रणजितला सिंपलपासून दुर राहायला सांगितले. पण रणजित मात्र काहीही ऐकायला तयार नव्हते. दोघांचे अफेअर इंडस्ट्रीमध्ये गाजत होते. एक दिवशी सिंपल कपाडीया रणजितला भेटण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर आला.

या चित्रपटात राजेश खन्ना मुख्य भुमिकेत होते. ज्यावेळी त्यांना सिंपल आणि रणजितबद्दल समजले. तेव्हा ते खुप चिडले. ते सिंपलवर खुप चिडले आणि रणजितची त्यांनी चांगलीच धुलाई केली आणि ओरडले. त्यांनी रणजितला सिंपलपासून दुर राहायला सांगितले.

चिडलेल्या राजेश खन्नाने पुढे जाऊन रणजितला चित्रपटातून बाहेर काढले. त्यांनी सिंपलला समजावून सांगितले की, रणजित अगोदरपासूनच विवाहीत आहेत. ते तुझ्यासोबत फक्त टाईमपास करत आहेत. त्यामूळे अशा माणसांपासून तु दुर राहा. खुप समजवल्यानंतर तिने राजेश खन्नाचे ऐकले आणि रणजितसोबत ब्रेकअप केले.

महत्वाच्या बातम्या –
मालिकेसोबत नायरा खऱ्या आयूष्यात देखील आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण
‘कांटा लगा’ गाण्यातील अभिनेत्रीची आज झालीय ‘अशी’ अवस्था; ओळखणे देखील आहे कठिण
ऐश्वर्या रॉय, काजल अग्रवाल, अनुष्का शर्मा यांच्या दागिन्यांची किंमत ऐकून बसेल धक्का, जाणून घ्या…
राजकूमारने केला होता अभिनेत्री वहिदा रहमानचा अपमान; दुखी झालेल्या वहिदा रहमानच्या डोळ्यात आले पाणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.