स्वत:च्या लग्नात नाचनारी ती नवरी म्हणतीय म्हणतीय तुझं नि माझं लफडं गावात गाजलं; पहा भन्नाट व्हिडीओ

श्वेता ताजणे/शिंदेनी आपल्या डान्सने अनेकांना घायाळ केलेलं पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र तिच्या डान्स व्हिडिओचे उधान आलेले पाहायला मिळत आहे. तसेच डान्स मधील तिच्या नृत्याने आणि आदानी प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

श्वेताच्या डान्सबाबतच्या अनेक चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहे. तसेच अनेक कमेंट आपल्याला वाचायला मिळत आहे. इतक्यातच तिचे बरेच डान्स व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले. तिने आपल्या डान्सने प्रेक्षकांना दिवाने केले आहे.

काही महिन्यांपूर्वी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२० रोजी श्वेता ताजणेने नवरीच्या वेश्यात एक डान्स केला  होता. त्या डान्सला लाखो लोकांनी पसंती दाखवली. श्वेताने आपल्या पतीसाठी म्हणजे संकेत साठी लग्न मंडपात डान्स करत आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करत एन्ट्री केली होती. त्या व्हिडिओला खूप मोठ्या प्रमाणात पसंदी मिळाली होती.

त्यानंतर तिचे एकामागोमाग एक असे अनेक व्हिडिओ शेअर झालेले पाहायला मिळाले. तसेच तिच्या सगळ्याच डान्स व्हिडिओला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. तिला डान्सची खूप आवड आहे आणि ती तिची कला जोपासताना पाहायला मिळते.

आता श्वेताने  एका नवीन गाण्यावरील डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती ‘घुंगरू पैंजणाच पायात वाजल, तुझ नी माझ लफड गावात गाजल’ या गाण्यावर तुफान डान्स करताना पाहायला मिळते. तिचा हा डान्स प्रचंड व्हायरल झालेला पाहायला मिळतोय.

प्रेक्षकांना तिच्या अश्याच एकामागून एक व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबद्दल उत्सुकता असते. तसेच तिचे प्रचंड फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळतात. तिचा हाही डान्स व्हिडिओ तुम्हाला प्रेक्षकांना आवडला असणार.

हे ही वाचा-

जबरदस्त! धोनीने आपल्या नवीन घोड्यासोबत लावली रेस, कोण जिंकलं असेल? त्यासाठी पहा व्हिडिओ

ही तर बेसुऱ्यांची फौजच! सोनू कक्कडनं नुसरत फतेह अलींचं गाणं गायल्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

भारीच! भाभीजीने हरयाणवी गाण्यावर साडी घालून केला डान्स; लाखो लोकं झाले डान्सचे फॅन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.