…म्हणून अमिताभ बच्चनने घाईघाईत उरकवले होते मुलगी श्वेताचे लग्न

बॉलीवूड कलाकारांसोबतच त्यांची मुलं देखील नेहमीच चर्चेत असतात. अनेक कारणांमुळे बॉलीवूडचे स्टार किड्स प्रसिद्ध असतात. आज आपण महानायक अमिताभ बच्चनच्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत.

अमिताभ बच्चनला बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक फ्लॉप चित्रपट दिले होते. पण त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

८० आणि ९० च्या दशकामध्ये अमिताभ बच्चन बॉलीवूडमध्ये राज्य करत होते. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. अमिताभने अभिनेत्री जया बच्चनसोबत लग्न केले होते. लग्नानंतर त्यांना अभिषेक आणि श्वेता ही दोन मुलं झाली.

अभिषेक बच्चन बॉलीवूडमध्ये अभिनेता आहे. पण श्वेता मात्र लाईमलाईटपासून दुर राहते. ती लहानपणापासूनच या सर्व गोष्टींपासून दुर आहे. त्यामुळे तिला खुप कमी लोकं ओळखतात. पण श्वेता तिच्या लग्नाच्या वेळी खूप जास्त चर्चेत आली होती.

कारण अमिताभ बच्चनने खुप कमी वयात मुलीचे लग्न केले. या गोष्टीमूळे श्वेता तिच्या लग्नावेळी खुप चर्चेत होती. श्वेता बच्चनचे लग्न झाले त्यावेळी तिचे वय फक्त २३ वर्षे होते. म्हणून ही गोष्ट मीडियामध्ये खुप गाजत होती.

श्वेताच्या लग्नामुळे त्यावेळी अनेक गोष्टींबद्दल बोलले जात होते. असे बोलले जात होते की, श्वेताला बॉलीवूडपासून लांब ठेवण्यासाठी तिचे लग्न लवकर केले गेले होते. जया बच्चनच्या दबावामूळे श्वेताने लग्नाला होकार दिला होता.

या मागचे खरे कारण खुप कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला याच कारणाबद्दल सांगणार आहोत. श्वेताला अभिनयाची आवड नव्हती. पण तिला शिक्षणात आवड होती. म्हणून श्वेताने बाहेर देशातून तिचे शिक्षण पूर्ण केले होते.

कॉलेजमध्ये असताना श्वेताचे बिजनेस मॅन निखिल नंदासोबत अफेअर होते. या अफेअरची चर्चा खुप जास्त होत होती. एवढेच नाही तर श्वेता बच्चन लग्ना अगोदर गर्भवती होती. ही गोष्ट ज्यावेळी अमिताभला समजली त्यावेळी त्यांनी श्वेताचे लग्न करण्याचा निर्णय घेतला.

श्वेता गर्भवती होती म्हणून बच्चन कुटुंबाने घाईघाईने तिचे लग्न केले होते. लग्नानंतर काही दिवसांमध्येच श्वेता आई झाली होती. या गोष्टीबद्दल कोणालाही समजू नये म्हणून अमिताभने तिचे लग्न केले होते. त्यावेळी ही खुप मोठी गोष्ट होती.

आज श्वेता बच्चनचा तिचा नवऱ्यासोबत घटस्फोट झाला आहे. ही गोष्ट खुप कमी लोकांना माहिती आहे. ती तिच्या मुलांसोबत अमिताभ बच्चनच्या घरी राहते. श्वेताला दोन मुलं आहेत. ती सध्या स्वतः चा व्यवसाय सांभाळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणारे शेखर सुमन कसे झाले टेलिव्हिजनवरचे कॉमेडी किंग

करिष्मा कपूरने सांगितले परत लग्न न करण्या मागचे कारण; आजही आहे सिंगल मदर

संजय दत्तच्या गर्लफ्रेंडला किस केल्यामुळे धर्मेंद्रने खाल्ला होता संजू बाबाचा मार

९० च्या दशकातील ‘हा’ अभिनेता तुम्हाला आठवतो का? शेवट होता अतिशय वाईट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.