सचिनची मुलगी सारा तेंडूलकर शुभमन गिलची पत्नी? पहा कसं काय घडलं हे…

गेल्या अनेक दिवसांपासून गुगलने चांगलाच गोंधळ घातला आहे. गुगलवर राशीद खानची पत्नी अनुष्का शर्मा असे दाखवत होते. लोकांनी गुगलवर राशीद खानची पती असे सर्च केले तेव्हा गुगल राशीद खानची पत्नी म्हणून अनुष्का शर्माचे दाखवत होते.

एवढेच नाही तर अनुष्का शर्माचा फोटो देखील दाखवत होते. गुगलच्या या चुकीमुळे गुगल चांगलच चर्चेत आले होते. आत्ता गुगलने परत एकदा असाच गोंधळ उडवला आहे. या वेळेस गुगलने फलंदाज शुभमन गिलच्या पत्नीच्या नावाचा गोंधळ केला आहे.

गुगलवर शुभमन गिलच्या पत्नीचे नाव सारा तेंडुलकर दाखवत आहे. जर तुम्ही गुगलवर शुभमन गिलच्या पत्नीचे नाव सेर्च केले तर तुम्हाला गुगल सारा तेंडुलकरचे नाव दाखवत आहे. त्यामूळे गुगल परत एकदा चर्चेत आले आहे. सारा तेंडुलकर अविवाहित आहे.

पण तरीही सचिन तेंडुलकरची मुलगी सारा शुभमन गिलची पत्नी आहे. असा गोंधळ गुगल करत आहे. गुगलच्या या गोंधळानंतर लोकांनी यावर अनेक मजेशीर मेम्स बनवायला सुरुवात केली आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून शुभमन आणि सारा एकमेकांना डेट करत आहेत. अशी चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी सारा आणि शुबमन यांनी एकाच वेळी एकच पोस्ट केली होती. त्यानंतर सारा आणि शुबमन एकमेकांना डेट करत आहेत. अशी चर्चा रंगली होती. आयपीएलमध्ये शुभमन गिलच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

ड्रग्ज प्रकरणात बाॅलीवूडचा आणखी एक प्रसिद्ध अभिनेता अडकला; पोलीसांचा थेट घरावर छापा

कंगनाने परत एकदा बॉलीवूडवर साधला निशाणा म्हणाली, बॉलीवूडमधील सर्व लांडगे…

..हे सहन केले जाणार नाही; बॉलीवूडमधील वादावर उद्धव ठाकरेंनी पहील्यांदाच उघडले तोंड

पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री मयूरी देशमुखने पहिल्यांदाच केला अनेक गोष्टींचा खुलासा

आमीर खान बाॅलीवूडच्या कार्यक्रमांमध्ये का जात नाही? स्वत:च सांगीतले हे धक्कादायक कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.