श्रीदेवी त्यांच्या मुलींसाठी सोडून गेल्या करोडोंची संपत्ती; आकडा ऐकून पागल व्हाल

बॉलीवूड अभिनेत्रींचे चर्चे तर दुर दुर पर्यंत होत असतात. त्यांनी त्यांच्या सुंदरतेने आणि अभिनयाने करोडो लोकांची मने जिंकली आहेत. करोडो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्री देशाच्या बाहेर देखील तेवढ्याच प्रसिध्द आहेत.

बॉलीवूडसारख्या ठिकाणी अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर वेगळे नाव कमावले आहे. अभिनेत्री मोठ्या मोठ्या अभिबेत्यांना टक्कर देत आहेत. त्या पैशांच्याबाबतीतही अभिनेत्यांना मागे टाकतात. जाणून अशाच काही अभिनेत्रींबद्दल.

१ श्रीदेवी – बॉलीवूडच्या चांदनी म्हणून ओळख असणाऱ्या श्रीदेवीने खुप लहान वयात अभिनयाला सुरुवात केली होती. म्हणून त्यांना बॉलीवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टार देखील बोलले जायचे. त्यांनी बालकलाकार म्हणून देखील काम केले.

श्रीदेवीने हिंदीसोबतच तामिळ, तेलुगू, कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. म्हणून त्यांचा चाहता वर्ग देखील चांगलाच मोठा होता. श्रीदेवी २०१८ मध्ये हे जग सोडून गेल्या. तेव्हा त्यांची एकूण संपत्ती २४७ करोडोंची होती. त्यांनी ही संपत्ती मुलगी जान्हवी आणि खुशीच्या नावावर केली होती.

२ आलिया भट्ट – २०१२ मध्ये आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात करणारी आलिया आजची बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री बनली आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.

महेश भट्टची लाडली आलिया भट्ट आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण बनली आहे. काही वर्षांमध्ये तिने बॉलीवूडमध्ये काम करून करोडो रुपये कमावले आहेत. आलिया १५० करोडची मालकीण आहे. तिने तिच्या स्वतःच्या पैशांनी मुंबईत दोन घर घेतली आहेत.

३ माधुरी दीक्षित – बॉलीवूडची धक धक गर्ल माधूरी दीक्षित आज चित्रपटांपासून लांब असली तरी नेहमीच चर्चेत असते. सध्या ती टेलिव्हिजनवर अनेक कार्यक्रमांमध्ये जज म्हणून दिसते. आजही लोकं तिचे वेडे आहेत.

माधुरी बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता त्यावेळी त्यांचे वय १७ वर्ष होते. १७ व्या वर्षी काम सुरू करणाऱ्या माधुरी खुप कमी वेळात स्टार बनल्या. आज त्या २६४ करोडोच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी नाही.

महत्वाच्या बातम्या –
चित्रपट क्षेत्रात नसणारा अशोक सराफ व निवेदिता यांचा मुलगा नक्की करतो तरी काय? जाणून घ्या
‘तिरंगा’मध्ये नाना पाटेकर ऐवजी दिसले असते रजनीकांत; पण ‘या’ कारणामुळे दिला नकार
विवाहीत अभिनेता रवी किशनच्या प्रेमात पडली होती नगमा; रवीच्या पत्नीला समजल्यावर मात्र…
करोडोंच्या संपत्तीचा मालक झाला तरी ‘या’ व्यक्तीला नाही विसरला शाहरूख; आजही ते दिवस आठवल्यावर..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.