शोले फेम गब्बरची मुलगी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो…

मुंबई । जवळपास सर्वांचा आवडता चित्रपट असलेला शोले चित्रपटातील गब्बर सर्वांना परिचित आहे. त्याची भूमिका आणि त्याची स्टाईल आजही मनाला भावून जाते. मात्र याच गब्बरची मुलगी ही देखील एक अभिनेत्री आहे. हे अनेकांना माहीत नाही.

ही भूमिका साकारणारे अभिनेते अमजद खान हे या भूमिकेमुळे आजही सर्वांना परिचित आहेत. आजची शोले चित्रपट टीव्हीवर लागला की तो अनेकदा बघू वाटतो. या चित्रपटातील ‘जय- विरु’ची जोडी देखील खूप प्रसिद्ध होती.

आता याच गब्बरची मुलगी खूप सुंदर आहे. अमजद खान यांच्या मुलीचे नाव अहलम खान असे आहे.त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी असा त्यांच्या परिवार आहे. त्यांचा मुलीचे नाव अहलम खान आहे.

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय ‘शोले’ या चित्रपटात गब्बर ही खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर अमजद खान खूपच हिट झाले. यानंतर त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. एखादी भूमिका ते आहे तशीच साकारत होते.

त्यांची मुलगी अहलम खान ही देखील एक अभिनेत्री असून ती दिसायला खूप सुंदर आहे. तिने चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता ती रंगमंचाच्या माध्यमातून आपली आवड जपते आहे. तिच्याबद्दल अजून अनेकांना माहित नाही.

अहलमने थिएटर आर्टिस्ट आणि हिप हिप हुर्रे फेम जफर करांचीवालासोबत लग्न केले आहे. एक कलाकार असून देखील अहलमने सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट ठेवले आहे. यामुळे ती जास्त चर्चेत नसते.

मात्र ती जास्त चर्चेत नसते. यामुळे ती जगासमोर जास्त आली नाही. मात्र ती देखील इतर अभिनेत्रींप्रमाणे सुंदर आहे. तिचे चित्रपट गाजले नसले तरी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

ताज्या बातम्या

कविता मिश्रा: इनफोसिसमधील नोकरी सोडून सुरू केली चंदनाची शेती, आता कमावतात लाखो

उद्धव बेटा आमचा वृद्धाश्रम उध्वस्त झालाय, आम्हाला मदत कर; मुख्यमंत्र्यांच्या शिक्षकेची आर्त हाक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.