कोरोना संक्रमित नवऱ्यापासून लांब नाही राहू शकली शिल्पा; बिंधास्त केले किस, पहा फोटो

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसाला तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण भेटत आहे. अशात अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती.

काही दिवसांपुर्वीच प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पुर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर शिल्पा शेट्टी आपल्या कुटुंबाची हेल्थ अपडेट सोशल मीडियावर देताना दिसून येत आहे. आता तिने तिचा पती राज कुंद्रासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

सध्या हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे, कारण या फोटोमध्ये शिल्पा शेट्टी तिच्या पतीला एका अनोख्या अंदाजात किस करताना दिसून येत आहे. तसेच तिने कोरोनामध्ये प्रेम कसे केले जाते हे पण दाखवले आहे.

शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये ती तिच्या पतीसोबत दिसत आहे. हे दोघे एकमेकांना किस करताना दिसून येत आहे. पण कोरोनाच्या काळात तिने किस करण्याचा अंदाज बदलला आहे.

या फोटोमध्ये शिल्पाने डबल मास्क घालून आहे. तिच्या आणि राजमध्ये एक काच पण आहे. तसेच राजने पण यावेळी मास्क घातलेला आहे. दोघेही काचेला किस करताना दिसून येत आहे.

शिल्पाने शेअर केलेल्या फोटोला आतापर्यंत ४ लाख लोकांनी लाईक केले आहे. तसेच या फोटोला काही मजेदार कमेंटपण आल्या आहे. राजची तब्बेत आता नीट झालेली दिसून येत आहे. तसेच शिल्पाने चाहत्यांनी प्रार्थना केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहे.

महत्वाच्या बातम्या-

नियम पायदळी तुडवून हळदीचा कार्यक्रम होता सुरू; कार्यक्रमात वाद झाला अन् पाहूण्यांना धू धू धुतलं
‘खतरों के खिलाडी ११’ ची राखीने केली भविष्यवाणी; सांगितले कोण आहे या सीझनचा विनर?
पार्टीत सगळ्यांसमोर राजकूमारने केला होता सनी देओलचा अपमान; चिडलेल्या सनी देओलने…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.