रेखाला पाहून शशी कपूर झाले होते शॉक; म्हणाले, ही काळी अभिनेत्री कशी बनणार?

आज बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून रेखाला ओळखले जाते. वयाच्या ५० व्या वर्षी देखील त्या खुप फिट आणि सुंदर दिसतात. त्यांच्या सौंदर्याने आजही लाखो लोकं घायाळ होतात. पण करिअरच्या सुरुवातीला हे दृश्य खुप वेगळे होते.

रेखाला बॉलीवूडमध्ये फॅशन क्वीन म्हणून बोलले जाते. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांना त्यांच्या सावळ्या रंगावरुन चिडवले जायचे. रेखाला काळी आणि जाडी बोलले जात होते. या सर्व गोष्टींकडे दुलर्क्ष करत रेखा मेहनत करत राहिल्या आणि आज त्या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहेत.

रेखाचा पहीला चित्रपट पाहील्यानंतर शशी कपूर त्यांना काळी आणि जाडी असे बोलले होते. एवढेच नाही तर रेखाला पाहील्यानंतर त्यांच्या पहील्या चित्रपटाच्या अभिनेत्याने त्यांच्यासोबत काम करायला नकार दिला होता. रेखा मात्र हिम्मत न हारता मेहनत करत राहिल्या.

रेखाचे वडील जेमिनी गणेशन साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार होते. पण त्यांनी रेखाच्या आईसोबत सगळे संबंध तोडले होते. रेखाच्या वडीलांचा साऊथमध्ये दरारा होता. त्यामूळे त्यांना घाबरु रेखाला साऊथमध्ये काम मिळत नव्हते. त्यांना बॉलीवूडपासून त्यांच्या करिअरची सुरुवात करावी लागणार होती.

दिग्दर्शक मोहन सेहगलने रेखाला ‘सावन बाधो’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये लॉंच करण्याचा निर्णय घेतला होता. पण चित्रपटातील मुख्य अभिनेते नवीन निश्चल या गोष्टीसाठी तयार नव्हते. त्यांनी रेखाला बघताच क्षणी रिजेक्ट केले आणि निर्मात्यांना मी या काळीसोबत काम करणार नाही असे सांगितले.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी मात्र सगळ्या गोष्टींकडे दुलर्क्ष केले आणि रेखाला मुख्य अभिनेत्री म्हणून निवडले. शुटींग सुरु असताना रेखाला सर्वजण काळी, जाडी बोलत होते. पण रेखाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्या मन लावून काम करत होत्या.

चित्रपटाच्या प्रीमीयर वेळी अभिनेते शशी कपूर देखील पत्नीसोबत चित्रपट पाहण्यासाठी आले होते. त्यांनी चित्रपट पाहीला आणि हसायला सुरुवात केली. शशी कपूर चित्रपटाच्या निर्मात्यांना म्हणाले की, ’ही काळी, जाडी अभिनेत्री कुठून शोधून आणली? इंडस्ट्रीतील सर्व अभिनेत्री संपल्या आहेत का?

शशी कपूरचे हे वागणे बघून रेखा दुखी झाल्या. पण त्यांनी अभिनय सोडला नाही. अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये मेहनत केल्यानंतर रेखाला यश मिळाले आहे. आज त्या सर्वात सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहेत.

महत्वाच्या बातम्या –

इशा गुप्ताच्या बेडवरील ‘त्या’ फोटोने चाहत्यांना केले पागल; पहा तो खास फोटो

६९ वर्षांच्या झीनत अमानचा ‘लैला ओ लैला’ गाण्यावर जबरदस्त डान्स; पहा व्हिडीओ

सेक्स आयकॉन बोलणाऱ्या लोकांना श्रीदेवीने दिले होते ‘हे’ उत्तर; उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल

सनी लिओनीने शेअर केले शेतातील फोटो; चाहत्यांनी खुश होऊन केला लाईक्सचा वर्षाव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.